अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC
Ativrushti KYC : पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नुकसानभरपाईच्या अनुदानाचे वितरण सुरळीत करण्यासाठी आवश्यक असणारी केवायसी (KYC – Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत प्रशासनाने आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत निश्चित केली आहे. या मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी आपली केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, …