निवडणूक कार्यक्रम जाहीर या दिवशी होणार मतदान ; पहा काय आहे तारीख : Vidhan Sabha Voting Date 2024
Vidhan Sabha Voting Date 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे राज्यांमध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हे वाचा: शेतकऱ्यांसाठी …