UPI New Rules: UPI वापर करण्यासाठी महत्त्वाची सूचना! 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू

UPI New Rules

UPI New Rules : देशाच्या डिजिटल पेमेंट प्रणालीतील महत्त्वाचा घटक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये 1 एप्रिल 2025 पासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे नियम जारी केले आहेत . आणि त्यांचा उद्देश म्हणजे UPI व्यवहारांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे हा आहे.UPI New Rules  मोबाइल …

Read more

Ayushman Bharat Yojana वृद्ध नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वयोमर्यादा आणि रक्कमेत दुप्पट वाढ; केंद्र सरकारला शिफारस

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारकडून वृद्ध नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018पासून सुरू करण्यात आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यावधी नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांना मोफत उपचार मिळावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत …

Read more

Rain Alert राज्यात पावसाचा अंदाज;येत्या दोन ते तीन दिवस विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Alert

Rain Alert : राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. तर राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर कुठे कुठे उन्हाचा चटका ही जाणवत आहे.पन हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एक ते दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज वर्तवला आहे . या जिल्ह्यातील काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने 19 मार्चपासून धुळे,नंदुरबार,जळगाव, …

Read more

PM Kisan पीएम किसान योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; तर काय असू शकते या मागचे कारण? पहा सविस्तर

PM Kisan

PM Kisan : पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन सन्मान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. …

Read more

Sushil karad : वाल्मीक कराड चा मुलगा सुशील कराडवर बंदुकीचा धाक दाखवत प्रॉपर्टी लुटल्याचा आरोप.

Sushil karad

Sushil karad  बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या निघृण हत्या प्रकरणी संबंधित खंडणीच्या आरोपांमुळे सीबीआयच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड आता आणखी एका गुन्ह्यात अडचणीत आला आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या एका तक्रार अर्जामुळे सुशील कराडविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. Sushil karad तक्रारीचा आरोप: काय आहे प्रकरण Sushil karad …

Read more

पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी हे शेतकरी होणार अपात्र ; पहा काय आहे नवीन नियमावली : PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024

PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024

PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 पी एम किसान योजना आणि नमो सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे या योजनेशी संबंधित नवीन नियम लागू करण्यात आले आहेत या नियमानुसार 2019 नंतर शेती नावावर केलेले शेतकऱ्यांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी विविध योजना …

Read more

बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी !! जर तुमचे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार प्रति महिना 3000 रुपये : E Shram Card Yojana 2024

E Shram Card Yojana 2024

E Shram Card Yojana 2024 भारतामधील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने अनेक योजनांची सुरुवात केली आहे या योजनेमध्ये ई श्रम कार्ड योजना ही महत्त्वपूर्ण ठरत आहे श्रम मंत्रालयाने विशेष ओळख कार्ड तयार करून कोट्यावधी असंघटित कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देण्याचा प्रयत्न केला आहे विश्राम कार्ड धारकांना दिवाळीपूर्वी 3000 रुपये मिळणार आहेत अशी माहिती सध्या …

Read more

या शेतकऱ्यांना मिळणार प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ ; पहा कोणते शेतकरी होणार पात्र ? Plastic Mulching Anudan Yojana 2024

Plastic Mulching Anudan Yojana 2024

Plastic Mulching Anudan Yojana 2024 राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून फळझाडांना पालेभाज्या पिकासाठी मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारे प्लास्टिक फिल्म यावर अनुदान दिले जात आहे. पिकामध्ये मल्चिंगचा वापर केल्यामुळे जमिनीमधील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते पिकांमध्ये तणांची वाढ देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा …

Read more