Nafed Kanda Kharedi: नाफेडच्या कांदा खरेदीची प्रतीक्षा संपणार? आता तारीख लवकरच जाहीर होणार, वाचा संपूर्ण माहिती

Nafed Kanda Kharedi

Nafed Kanda Kharedi : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत असलेल्या कांद्याच्या बाजारभावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नाफेड (NAFED) द्वारे कांदा खरेदीला अखेर याच आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी महत्त्वाची माहिती नाशिक विभाग व्यवस्थापक आर. एम. पटनाईक यांनी दिली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) यांच्यातील कांदा खरेदीसंबंधीची सर्व प्रक्रिया जवळजवळ …

Read more

kanda market update: निर्यात शुल्क हटवला तरी कांद्याला मिळेना भाव; पहा काय मिळतोय कांद्याला दर..

kanda market update

Kanda market update : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून कांद्यावर आकारला जाणारा 20% निर्यात शुल्क हटवला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात या निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याला दर चांगला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. परंतु या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून येत नाही. …

Read more

onion rate : लाल कांद्याचा मिळतोय अधिक दर; पहा आजचे कांद्याचे दर.

20250406 225606

onion rate : दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 21 हजार क्विंटल पेक्षा अधिक कांद्याची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक कायद्याची अवकी अहिल्यानगर पारनेर आणि दौंड या बाजारात झाल्याची पहायला मिळाले . उन्हाळी कांद्याचे बाजारात आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये देखील काही प्रमाणात स्थिरता पाहायला मिळाली. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यामुळे …

Read more