वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान! असा करा अर्ज shettale anudan
shettale anudan : महाराष्ट्रातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. अनियमित पाऊस आणि उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे (मागेल त्याला शेततळे) योजना राबवत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात शेततळे बांधण्यासाठी १४,४३३ रुपये ते कमाल ७५,००० रुपये पर्यंत अनुदान मिळते. … Read more