Bandkam Kamgar Mohim : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अपात्र नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. आता याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने कठोर पावले उचलले आहेत. आता बांधकाम कामगार योजनेत गैरप्रकार करणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जर या मोहिमेअंतर्गत कोणी अपात्र लाभार्थी आढळून आल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जर आपण बांधकाम कामगार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.Bandkam Kamgar Mohim

बांधकाम कामगार योजनेत गैरप्रकार
मागील काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप आणि सुरक्षा कीटक चे वाटप करण्यात आले आहे. या वाटपात भरपूर असे नागरिक लाभार्थी ठरले ,जे नागरिक प्रतिक्षा बांधकाम कामगार नाहीत किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्यांनी पण या योजनेचा लाभ घेतल .बांधकाम कामगार योजनेमध्ये अनेक कल्याणकारी योजना आहेत .जसे की,बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना या योजनेमध्ये अनेक योजना राबवल्या जातात .जो की या योजनांचा लाभ अनेक बोगस लाभार्थ्यांनी घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे .Bandkam Kamgar Mohim
हे वाचा : बांधकाम कामगारांना मिळणारा आता 10,000 हजार रुपये आणि भांडी किट मोफत
बोगस लाभार्थ्याची तपासणी सुरू
आता राज्यातील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष मोहीम सुरू केली आहे .शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ही तपासणी मोहिम 10 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे .दरम्यान आता राज्यातील बांधकाम कामगार म्हणून लाभ घेणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जाईल .अनेक ठिकाणी असे निदर्शनास आले की, या योजनेचा लाभ देताना पैशाची मागणी केली जाते किंवा राज्यातील जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांनाच या योजनेपासून वंचित ठेवले जाते .आता राज्यातील बांधकाम कामगारांची सर्व चौकशी या मोहिमेत केली जाणार आहे .
राज्य सरकारने सुरू केलेल्या या शोध मोहिमेचा उद्देश असा आहे की,ज्या नागरिकांनी खोटे कागदपत्रे दाखवून किंवा इतर गैरमार्गाचा वापर करून बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतला आहे अशा नागरिकांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळण्यात यावे.कारण की या योजनेचा लाभ हा फक्त गरजू आणि पात्र बांधकाम कामगारांनाच मिळण्यास मदत होईल .Bandkam Kamgar Mohim