मधमाशी पालन योजना अनुदान Beekeeping Scheme

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण सरकारची नवीन योजन पाहणार आहोत या योजनेचे नाव हे मधमाशी पालन योजना हा एक व्यवसाय आहे ज्यांना कोणाला करायचा आहे त्यांना शेतीबरोबरच हा व्यवसाय करू शकतात जेणेकरून या योजनेचा लाभ मिळेल आणि शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करता येईल. जर तुम्हाला कोणाला मधमाशी पालन योजना करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी शासन तुम्हाला अनुदान देत आहे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाते या योजनेची सुरुवात सर्वात जास्त जालना जिल्ह्यामध्ये झालेली आहे या योजनेचा अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. जर शेतकऱ्यांना आपले स्वतःची शेती ही नफ्यात आणायचे असेल तर शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी केले पाहिजे मधमाशी पालन योजना खूप अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे जेणेकरून व्यवसाय चालेल आणि शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येईल आणि उत्पन्नात वाढ ही होईल.

 देशातील गरिब आणि गरजवंत  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा सरकारचा  या योजने मागचा हेतू आहे. आपल्या देशामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून खूप साऱ्या योजना राबवल्या जातात त्यामधील बहुतांश योजना आजही सुरू आहेत. तर आपण आज या लेखांमध्ये मधमाशी पालन अनुदान योजना बद्दल माहिती पाहणार आहोत, या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल, या योजनेअंतर्गत अनुदान किती दिले जाईल, यामध्ये पात्रता कोण असेल ,आवश्यक कागदपत्रे  कोणती  लागतील या सर्वांची माहिती आपण या  लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme

 योजनेचे नाव

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme

योजनेची सुरुवात कोणी केली

या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने

लाभ

देशातील शेतकरी

  उद्देश

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme माहिती

हा कृषी उद्योग आहे या मधमाशा परागकन मिळविण्यासाठी पळाल्या जातात, आणि फुलांच्या रसाचे मदात रूपांतर करतात आणि पोळी साठवतात. या अगोदरची जी परंपरा होती ती जंगलातून  मध गोळा करण्याची झाडावरती जाऊन  काढण्याची ही फार जुनी पद्धत आणि पारंपारिक पद्धत होती बाजारामध्ये मधाला खूप मागणी आहे मध हा खूप फायदेशीर असतो मधमाशी पालन हा एक शेतीवर आधारित उपक्रम आहे,  हा उद्योग करून आपल्या उत्पन्नामध्ये  वाढ होवू शकते आणि शेतीला जोडधंदा म्हणून हा एक व्यवसाय पण  चालू शकतो.

मधमाशी पालन योजना कशी होते लाभार्थ्याची निवड?

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme ज्या   द्वारे आयोजित प्रशिक्ष माहिती न्यूज पेपर द्वारे दिली जाते. त्यानंतर नाबार्ड, नेहरू युवा केंद्र, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक वित्त विकास मंडळ, महिला मंत्रालयाकडे आलेल्या अर्जाची छाननी केली जाते. आणि प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती, जमाती उमेदवारांना प्रधान्य दिले जाते. त्यानंतर महिला ,बेरोजगार युवक, आदिवासी दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती प्रधान्य दिले जाते.

मधमाशी पालन योजनेचे फायदे

मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू केल्यानंतर लाभार्थ्यास कमी वेळेत अधिक नफा मिळू शकतो. बाजारात मध आणि  मेणाची मागणी खूप  जास्त प्रमाणात  आहेत . या व्यवसायाद्वारे मध, मेन तसेच रॉयल जेली उत्पादन, परागकण ,  मैनी विश मिळू शकतात. कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीतही मधमाशी पालन केले जाऊ शकते. मधमाशी पालना बरोबरच  पर्यावरणावर ही चांगला परिणाम होऊ शकतो आणि लाभार्थ्याला इतर शेती उत्पादन वाढ होईल.

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme

मधमाशी पालन योजना कर्ज कसे मिळते?

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme 
मधमाशी पालन योजनेअंतर्गत मधमाशी पालनासाठी सरकारकडून 2 ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जातील. आणि त्यापैकी एकूण खर्चाच्या 65 टक्के कर्ज शासनाकडून आणि 25 टक्के अनुदान खादी ग्रामोद्योग विभागाद्वारे दिले जाते. दहा टक्के रक्कम त्यामुळे या उद्योगासाठी लाभार्थ्यास गुंतवावी लागेल.50 मधमाशांचे उद्दिष्ट केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात ठेवले आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

मधमाशी पालन अनुदान योजना कोणाला मिळणार लाभ?

  • या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी हा कमीत कमी आठवी उत्तीर्ण असावा.
  • मधमाशी पालनाचे काम केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रधान्य दिले जाणार आहे.

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण ही दिले जाणार आहे.

मधमाशी पालन योजना अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •   राशन कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  शिक्षण प्रमाणपत्र
  •  मोबाईल क्रमांक
  •  ईमेल आयडी
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  •   बँक खाते क्रमांक
  •   मधमाशी पालन प्रमाणपत्र

वरील दिलेली सर्व कागदपत्रे मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme
आवश्यक आहे.

मधमाशी पालन अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन

 

  •  मधमाशी पालन अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला त्याच्या जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
  •  त्यानंतर तुम्हाला जिल्हा कार्यालयातील खादी व ग्रामोद्योग केंद्रात जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  •  अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स प्रति   संलग्र करा.
  •  भरलेला अर्ज खादी व ग्राम उद्योग कार्यालया जमा करावा लागेल.

 अशाप्रकारे मधमाशी पालन अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत पूर्ण होईल.

ऑनलाइन

या योजनेमद्धे सहभागी होण्यासाठी आपण महाडीबीटी अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता, आपल्याला महाडीबीटी च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज दाखल करू शकता. 

मधमाशी पालन अनुदान योजना पात्रता

  •  मधमाशी पालन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील शेतकरी पात्रता असतील.
  •  या योजनेच्या लाभासाठी शेतकरी पात्रता असली.
  • लाभार्थी हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा.
  •  लाभार्थ्याचे 21 वर्षापेक्षा जास्त वय असावे.
  •  लाभार्थ्याकडे मधमाशापालन, प्रजनन व मध्यम उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा.
  •  लाभार्थी व्यक्तीच्या नावाने किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने एक एकर शेत जमीन असावी

विचारले जाणारे प्रश्न

  1.  मधमाशी पालन योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे?
  •  मधमाशी पालन योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
  1. मधमाशी पालन योजनेची सुरुवात कोणा द्वारे केलेली आहे?
  •  मधमाशी पालन योजनेची सुरुवात केंद्र सरकार द्वारे केलेली आहे.
  1. मधमाशी पालन योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळते?
  • मधमाशी पालन योजना अंतर्गत मधमाशी पालनासाठी सरकारकडून दोन ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते आणि त्यापैकी एकूण खर्चाच्या 65 टक्के कर्ज शासनाकडून आणि 25% अनुदान खादी ग्रामोद्योग विभागाद्वारे दिले जाते दहा टक्के रक्कम त्यामुळे या उद्योगासाठी लाभार्थ्यास गुंतवावी लागेल.
  1. मधमाशी पालन अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?
  •  मधमाशी पालन अनुदान योजनेअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते.

मधमाशी पालन योजना Beekeeping Scheme

Leave a comment