Buget 2024 date : बजेट 2024 तारीख

budget 2024 date : बजेट 2024 तारीख

budget 2024 date : बजेट 2024 तारीख

भारतीय विकासाला चालना देण्यासाठी देशाचे बजेट अर्थसंकल्प धोरण खूप महत्वाचे असते. भारतीय अर्थसंकल्प 2024 -2025 साठी भारतीय नागरिक तसेच विदेशी गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Budget 2024 date

budget 2024 date : बजेट 2024 तारीख

दरवर्षी प्रमाणे या वर्षी भारतीय अर्थसंकल्प सादर होण्यास उशीर झाला आहे. लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे या वर्षी म्हणजे-  2024-2025 चा अर्थसंकल्प उशिरा सादर करण्यात येणार आहे.

2024-2025  चा अर्थसंकल्प येत्या जुलै महिन्यात सादर करण्यात येणार आहे. 

भारतीय शेयर बाजारात उसळण घालणारा व सर्वसामान्याच्या आर्थिक नियोजनाचा विषय असणार अर्थसंकल्प या कडे सर्वच भारतीय तसेच विदेशी गुंतवणूक दाराचे लक्ष लागलेले आहे.  

budget 2024 date  ज्या मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी , नोकरदार वर्गासाठी व उद्योजकांसाठी काही तरी खास असणार हे मात्र नक्कीच. 

अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे  येत्या जुलै महिन्यात 23 तारखेला 2024-2025 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 

Leave a comment