शिक्षकांना मिळणार पेन्शन

राज्यातील 2005 नंतरच्या शिक्षकांना मिळणार पेन्शन

शिक्षकांना मिळणार पेन्शन

राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी  1 नोव्हेंबर 2005 नंतर कार्यात येणाऱ्या शिक्षकांना पेन्शन देणार असल्याची घोषणा केलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

त्याच प्रमाणे आदिवाशी आश्रम शाळांच्या वेळेबाबत देखील त्यांनी सहमति दिलेली आहे. आश्रम शाळेच्या वेळेत पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्यास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहमति दिलेली आहे. 

शिक्षकांना मिळणार पेन्शन

शिक्षकांना मिळणार पेन्शन

राज्यातील शिक्षक बऱ्याच दिवसापासून पेन्शन योजनेसाठी आतुरतेने वाट पाहत होते त्या शिक्षकांना आता पेन्शन देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. 

मार्च 2023 मध्ये 18 लाख सरकारी कर्मचारी यांनी संप पुकारला होता, त्यांनी एकूण 11 दिवस संप सुरू ठेवला होता. 

जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्त होतांना कर्मचाऱ्याला चालू मानधनाच्या अर्धे मानधन वितरित केले जात होते. तसेच एकूण 20 लाख रुपये पर्यंत ग्रॅच्युइटी दिली जात होती . तसेच कर्मचारी मृत्यू झाल्यास  मागे त्याच्या पती किंवा पत्नी यांना पेन्शन दिली जात होती. 

शिक्षकांना मिळणार पेन्शन

या सर्व घटकांचा विचार करून मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी 2005 नंतर भरती झालेल्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केलेली आहे. 

Leave a comment