truthful seed शेतकऱ्यांना अनेक वेळा बनावट बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. बनवून बियांमुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण होते. काही बनावट बियाण्याची उगवणच होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पुनर पेरणी करावी लागते. बियाण्यांची उगवण होते परंतु बियाणे बनावट असल्यामुळे बियाण्यापासून उत्पन्नच मिळत नाही. असं विविध समस्या शेतकऱ्यांना या बियाण्यापासून आणि बियाण्यांमधील बनावटी पासून निर्माण होतात. यालाच कुठेतरी बंधन घालून शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही असे पाऊल सरकार नेहमी उचलत आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यामध्ये सत्यप्रत बियाणे विक्री आणि वितरण प्रक्रिया करण्यासाठी साथीवरून करण्यास मान्यता दिली आहे. हंगाम खरीप 2025 पासून या पोर्टलवरून विक्री करता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक बियाण्याची या ठिकाणी सत्यता प्रत करून ते बियाणे विक्रीस उपलब्ध केले जाईल.
Truthful Seed
या साथी पोर्टलच्या माध्यमातून तरीपण गम 2023 पासून बीज प्रामाणिकरण प्रक्रिया राबवली जात आहे. कंपन्यांचे उगवण क्षमता पायाभूत व प्रामाणिक बीज प्रक्रिया याची तपासणी व नोंद केली जाते. खरीप हंगाम 2024 पासून कृषी विभागाने उत्पादित केलेल्या प्रमाणित बियाण्याचे देखील वितरण याच पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
राज्य शासनाने यासाथी पोर्टलला परवानगी दिली असून. खरीप हंगाम 2025 पासून सर्व प्रमाणित बियाण्यांची विक्री याच पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. या फोटोच्या माध्यमातून वितरण व विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण कमी होईल. येण्याची प्रामाणिकरण केल्यामुळे आणि नोंदणी केली असल्यामुळे प्रत्येक बियाणे हे पोर्टलच्या माध्यमातून तपासणी केल्याचे स्पष्ट दिसून येईल. पोर्टलवर नोंदणी केलेल्या बियाण्याची शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देईल. ज्यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यामध्ये होणारी फसवणूक पूर्णपणे थांबवली जाईल.
कशी असणार प्रक्रिया
प्रत्येक दुकानदाराला बियाण्याची विक्री करण्यासाठी साथी पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. दुकानदाराला बियाणे कोणत्या डीलर करून खरेदी केले याची देखील माहिती पोर्टलवर देणे आवश्यक आहे. बियाण्यावरील टॅग नंबर आणि बियाण्याची सर्व माहिती या पोर्टलच्या माध्यमातून बिलावर नमूद करणे आवश्यक आहे. या फोटोच्या माध्यमातून कंपनीने तयार केलेले प्रत्येक बियाण्याची बॅग कोणत्या शेतकऱ्यांपर्यंत विक्री झाली याचा तपशील या फोटोच्या माध्यमातून साठवण्यात येईल.
ज्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कोणते बियाणे कोणत्या दुकानदाराने विक्री केले याचा सर्व तपशील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असेल. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची बियाणे मधून होणारी फसवणूक पूर्णतः बंद होईल. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना या फोटोच्या माध्यमातून नोंदणी केली पावती मागणी करणे आवश्यक आहे.
1 thought on “truthful seed: शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बियांची विक्री होणार साथी पोर्टलवरूनच….”