Crop Insurance फळपीक विम्यासाठी मुदतवाढ! या तारखे पर्यत करता येणार अर्ज
Crop Insurance शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये, पिकांचे संरक्षण करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. हेच आव्हान लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खरीप हंगाम 2025 (Kharif Season 2025) साठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत (Restructured Weather Based Crop …