आयुष्यमान भारत योजना कार्ड पात्रता अर्ज प्रक्रिया कागदपत्रे फायदे
भारतातील गरीब गरजू लोकांसाठी शासनाकडून नेहमी काही ना काही हिताच्या योजना अमलात आणल्या जातात. अशीच एक आरोग्य विषयक योजना केंद्र सरकार कडून तयार करण्यात आली. केंद्र सरकार कडून गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबाला आरोग्य सेवेत मदत मिळावी या हेतूने आयुष्यमान भारत योजना कार्ड योजना निर्माण केली. आयुष्यमान भारत योजना कार्ड योनेअंतर्गत देशातील …