Kharipf Pik Vima 2024: शेतकऱ्यांना दिलासा अखेर पिक विमा वाटप सुरु..!

Kharipf Pik Vima 2024

Kharipf Pik Vima 2024 : शेतकऱ्यांना दिलासा अखेर पिक विमा वाटप सुरु..!मागील बऱ्याच दिवसापासून पिक विम्याचा विषय चर्चेचा आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 31 मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा केले जाईल असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पूर्वी पिक विमा जमा होईल अशी अपेक्षा लागली … Read more

Agrim crop insurance : शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अग्रीम पिक विमा.

Agrim crop insurance

agrim crop insurance : मागील चार ते पाच महिन्यापासून शेतकऱ्यांना अग्रीन पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. अग्रीम पिक विमा मंजूर करून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा करण्यात आला नव्हता. आता राज्य शासनाने पिक विमा कंपनीला राज्य शासन हिस्सा रक्कम जमा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. … Read more

Crop insurance: हजारो शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज रद्द! काय आहेत कारणे?

crop insurance

crop insurance: रब्बी हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज सादर केले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाले आहे. पिकाची नुकसान झाल्यामुळे शेतकरी पीक नुकसान तक्रार सादर करत असताना त्यांना एक नवीनच अडचण समोर आली आहे. पिक विमा कंपन्याकडून राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. हे अर्ज रद्द करण्यामागचे विविध कारणे असल्याचे कंपनीकडून … Read more

insurance profit: पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांपेक्षा कंपनीलाच फायदा..!

insurance profit

insurance profit केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी देशांमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली. योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये अनेक नियम निकष लावत कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम केलं आहे. पिक विमा कंपन्या प्रत्येक वेळी नियमावर बोट ठेवत शेतकऱ्यांना पिक विमा … Read more

Vidarbha Crop Insurance विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार 489 कोटी रुपये पीक विमा भरपाई….

Vidarbha Crop Insurance

Vidarbha Crop Insurance : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा वाटप सुरू आहे. यातील विदर्भातील 9 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयाची भरपाई दिली जाणार आहे. यातील सर्वात कमी नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्वाधिक जास्त नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे विदर्भातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत 2 … Read more

Crop insurance: या जिल्ह्यांना मिळणार 1760 कोटी रुपये पिक विमा भरपाई.

Crop insurance

Crop insurance : राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित करून पिक विमा वाटपाबाबत रस्ता मोकळा केला. शासनाने दिलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा वाटप होणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून पिक विमा कंपनीला निधी मंजूर करून दिला आहे. हा निधी पिक विमा कंपनीच्या … Read more

pik vima watap: सरकारने रक्कम मंजूर करूनही शेतकऱ्यांना काय मिळाला नाही पिक विमा.

Pik vima watap

Pik vima watap: महाराष्ट्र राज्य शासनाने विमा कंपन्यांना शासनाचा हिस्सा रक्कम वाटप करण्याबाबत शासन निर्णय काढून देखील; शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा का वाटप केला जात नाही. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारकडून मागील सहा दिवसांपूर्वी विमा कंपन्यांना रक्कम देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. या शासन निर्णयाच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना शासनाने रक्कम … Read more

Pik vima new rule: पिक विमा योजनेतील बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे की तोट्याचे…

Pik vima new rule

Pik vima new rule राज्य शासनाने पिक विमा योजनेमध्ये नियम बदल करत नवीन नियमावली जाहीर केले आहे. या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा होणार हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. आज आपण शासनाने पिक विमा योजने संदर्भात निर्गमित केलेली नवीन नियम आणि या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा होणार किंवा तोटा होणार याबद्दलची … Read more