Agriculture News: कर्जमाफीच्या अटी जाहीर; ‘हे’ शेतकरी वगळले जाणार, महसूलमंत्र्यांनी दिली माहिती
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की, राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. परंतु, ही कर्जमाफी सर्वांसाठी नसून, फक्त खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल. …