farmer 4000 benefits पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार होणार जमा, तारीख जाहीर

farmer 4000 benefits शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याच महिन्यामध्ये चार हजार रुपये होणार जमा , यासाठी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर आज आपण या लेखामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अनुदान कधी दिले जाणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा


राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही नवीन योजना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजने सारखीच आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता सध्या दोन. हजार रुपये न मिळता चार हजार रुपये मिळणार आहे.

farmer 4000 benefits या दिवशी खात्यात जमा होणार 4000

राज्यातील निवडणूक जवळ आली आहे हे लक्षात घेता राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाची हप्ता वितरित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या वितरणासाठी सरकार कडून निधी देखील मंजूर करण्यात आला आहे . येत्या 5 ऑक्टोम्बर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खत्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

farmer 4000 benefits

farmer 4000 benefits पीएम किसान योजनेचे पैसे 5 ऑक्टोबर रोजी जमा करणार असल्याची माहिती पीएम किसान योजनेच्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील 5 ऑक्टोबर रोजी जमा करणार असल्याची माहिती कृषि विभागाने तसेच राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दिली आहे. त्या बाबतचे प्रसिद्धी पत्रक देखील कृषि विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्या मुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबर रोजी 4000 रुपये लाभ देण्यात येणार आहे.

हे वाचा : नमो शेतकरी योजना

राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू

farmer 4000 benefits राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान घोषणा करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपयांचे 4 हप्ते असे मिळून 8 हजार रुपये जमा झाले आहेत. आणि पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे 17 हप्ते म्हणजेच 34 हजार रुपये जमा झाले आहेत.

आणि आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखीन सहा हजार रुपये जमा होणार आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांचे मिळून 12 हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 12000 रुपयांचा फायदा.

farmer 4000 benefits पीएम किसान योजना (प्रधानमंत्री किसान सम्मान निधी) आणि राज्य सरकार ची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजना राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देत आहेत. या योजना राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचे काही मुख्य फायदे खाली देण्यात आले आहेत:

  1. आर्थिक सहाय्य: शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 12,000 रुपये दिले जातात, जे त्यांना त्यांच्या शेतीच्या विविध कामांसाठी उपयोगी पडतात.
  2. पोषण आणि सक्षमीकरण: या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ करण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होते.
  3. कर्जाची गरज कमी: या मिळणाऱ्या 12000 रुपायांमुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज कमी होते, ज्यामुळे त्यांना कर्ज व त्यावरील व्याज यातून सुटका मिळते .
  4. सरकारी धोरणांचा लाभ: या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होते.
  5. सूचना आणि जागरूकता: योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक माहिती आणि कृषि तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळते.
  6. आर्थिक स्थिरता: या योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळते, या मदतीमुळे ते चांगले उत्पादन व शेती संबंधी निर्णय घेऊ शकतात.

farmer 4000 benefits या सर्व फायद्यांमुळे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनं शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची व शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिति सुधारण्यास मदत करतात.

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता.

farmer 4000 benefits पीएम किसान योजना (प्रधानमंत्री किसान सम्मान निधी) व नमो शेकरी महासन्मान निधी योजना मध्ये लाभ मिळवण्यासाठी खलील पात्रता असणे अवश्यक आहे.

  1. शेतकरी : योजना मुख्यतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या किंवा भाड्याच्या जमिनीवर शेती केली पाहिजे.
  2. जमीन मर्यादा : शेतकऱ्याच्या नावावर जास्तीती जास्त 4 हेक्टर (10एकर) कृषी जमीन असावी.
  3. रहिवाशी : योजनेचा लाभ भारत देशातील शेतकऱ्यांना दिला जातो.
  4. राजकीय व्यक्ति : योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याला केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही निवडणुकीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेला सदस्य नसावा.
  5. कृषी व्यवसाय: शेतकऱ्यांना अन्य कोणत्याही कृषी संबंधित व्यवसायातून (जसे की, मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन) उत्पन्न मिळत नसेल, तर ते पात्र ठरतात.
  6. आर्थिक उत्पन्न / कर भरणारे : मोठ्या उद्योग/व्यवसायांच्या मालकांना ज्याचे वार्षिक उत्पन्न कर प्रणाली नुसार कर भरण्यास पात्र आहेत असे शेतकरी या योजनेत पात्र नाहीत.

Leave a comment

Close Visit Batmya360