free varas nond: मोफत करा वारसाची सातबारेवर नोंद…

free varas nond : राज्य सरकारने राज्यामध्ये सुरू केलेले महत्तपूर्ण मोहीम म्हणजे जिवंत सातबारा. या मोहिमेच्या अंतर्गत मृत व्यक्तीचे सातबारे वर असलेले नाव व गळून त्या जागी वारसांची नोंद करणे हा हेतू आहे. या मोहिमेमुळे मयत व्यक्तींची नावे सातबारा वरून काढण्यात येतील. वारसांना त्यांच्या हक्का नुसार जमीन हक्क प्राप्त होईल. ही प्रक्रिया सरकारकडून अगदी मोफत (free varas nond) राबवली जाणार आहे. म्हणजे वारस हक्क नोंद करण्यासाठी वारसांना कोणत्याही प्रकारचा शुल्क द्यावा लागणार नाही.

राज्य सरकारने सुरू केलेली जिवंत सातबारा मोहीम. वारस नोंदीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील मयत असणाऱ्या नागरिकांची नावे सातबारा वरून काढून त्या ठिकाणी त्यांच्या वारसांना हक्क प्रदान केला जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे वारसांना कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची आवश्यकता नाही.free varas nond

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
free varas nond

कशी असेल प्रक्रिया

जिवंत सातबारा मोहिमेतून वारस हक्क मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयाकडून मळ्यात व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीमध्ये नाव असणाऱ्या व्यक्तींच्या वारसाने आपले वारस प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांची पूर्ण तपासणी करून वारसांना त्या जमिनीचा हक्क प्रदान केला जाईल.

या संपूर्ण मोहिमेमध्ये एक विशेष बाब म्हणजे, राज्यातील सर्व तलाठी यांना बारकाईने कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या मोहिमेमध्ये कोणाची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तलाठी कार्यालयांना आवाहन करण्यात आले आहे. मयत व्यक्ती संबंधित मूळ दाखला आणि इतर कागदपत्रे बारकाईने तपासणी करून मगच त्यांच्या वारस हक्काची नोंद करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

एकंदरीत पाहिलं तर जिवंत सातबारा मोहीम ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची ठरणारी आहे. ज्या जमिनीच्या मालकी हक्क मयत व्यक्तीच्या नावावर आहे त्या व्यक्तीच्या वारसांना जमिनीचा हक्क (free varas nond) मोफत वितरित केला जाणार आहे. यामुळे वारसांना मिळणारा जमिनी हक्क प्राप्त होईल.

हे वाचा : जिवंत सातबारा मोहीम सुरु! असा घ्या लाभ…

अडचणी होतील दूर

मयत व्यक्तींचे सातबारा वर नाव असल्यामुळे त्याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात. शेती संबंधी मिळणारे अनुदान पिक विमा यासारख्या आर्थिक लाभापासून वारसदार वंचित राहतात. त्यांना यासारख्या सर्व घटकांचा लाभ प्राप्त व्हावा यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तत केल्यानंतर वारसांना वारसाचा हक्क त्या जमिनीवर नोंदवला जाईल. ही प्रक्रिया अत्यंत वेगवान गतीने असल्यामुळे लवकरात लवकर वारसांना त्या जमिनीचा हक्क प्राप्त होईल. free varas nond

1 thought on “free varas nond: मोफत करा वारसाची सातबारेवर नोंद…”

Leave a comment

Close Visit Batmya360