gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!

gharkul survey last date : केंद्र सरकारने देशातील गरीब व बेघर असणाऱ्या नागरिकांना पक्के घर देण्यासाठी देशांमध्ये पीएम आवास योजना सुरू केली. या योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी नागरिकांना 15 मे 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली होती. या सर्वे करण्यासाठी विविध अडचणी निर्माण होत असल्यामुळे शासनाकडून आता सर्वेसाठी 31 मे 2025 ही तारीख वाढीव देण्यात आलेली आहे.

शसनाकडून घरकुल सर्वेसाठी दोनदा मुदतवाड देण्यात आली आहे . सर्वे करण्यासाठी अनेक नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत होता .बऱ्याचशा नागरिकांची जॉब कार्ड नाही हे जॉब कार्ड काढण्यासाठी वेळ लागत असेल अनेक कागदपत्रे नवीन तयार करण्यासाठी वेळ लागत असे या सर्व अडचणी लक्षात घेऊन परत एकदा सरकारने मुदत वाढ दिली आहे या मुदत वाढीमुळे जे नागरिक घरकुल सर्वेक्षण अनेक अडचणींमुळे पूर्ण करू शकले नाही अशा नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे .gharkul survey last date

gharkul survey last date
gharkul survey last date

gharkul survey last date देशातील गरीब व गरजू व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने सर्वेक्षण प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. या निर्देशानुसार प्रत्येक राज्याने आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले. सर्वेक्षण करण्यासाठी दोन प्रक्रिया देण्यात आल्या ज्यामध्ये असिस्टंट सर्वे आणि सेल्स सर्वे असे दोन ऑप्शन देण्यात आले होते. या ऑप्शनच्या माध्यमातून नागरिक आपले नाव घरकुल यादीमध्ये नोंदवू शकतात.gharkul survey last date

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आता या तारखेपर्यंत करता येणार घरकुल सर्वे

पीएम आवास योजने अंतर्गत घरकुल सर्वे करण्यासाठी पूर्वी 30 एप्रिल 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती त्यानंतर ही तारीख वाढवून 15 मे 2025 ही तारीख घरकुल सर्वेकरण्यासाठी देण्यात आली होती. सर्वे करण्यासाठी नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे शासनाकडे मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात आली. या मागणीला अनुसरून केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी परत एकदा मुदत वाढ दिली आहे. शासनाने दिलेल्या मुदत वाढीनंतर नागरिकांना आता 31 मे 2025 पर्यंत घरकुल सर्वेक्षण पूर्ण करता येणार आहे.gharkul survey last date

कसा करावा घरकुल सर्वे ?

घरकुल सर्वे करण्यासाठी आपण ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकता. घरकुल सर्वेक्षण करण्यासाठी दोन पद्धती देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये असिस्टंट सर्वेक्षण आणि सेल्फ सर्वेक्षण असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. आपण आपले घरकुल सर्वेक्षण सेल्फ सर्वेच्या माध्यमातून देखील करू शकता. सेल्फ सर्व करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये आवास प्लस 2024 आणि आधार फेस आरडी हे दोन ॲप इंस्टॉल करणे आवश्यक आहे. या दोन ॲपच्या मदतीने आपण आपले सर्वेक्षण पूर्ण करू शकता.

कोणला घेता येणार याचा लाभ ?

बऱ्याच नागरिकांना घरकुल सर्वेक्षण कोण करू शकते याची कल्पना नाही. आपण घरकुल सर्वेक्षणासाठी कोण पात्र आहे आणि कोण पात्र आहे? याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचा रहिवासी असणे आवश्यक.
  • लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे .
  • लाभार्थ्याचे रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी असणे आवश्यक.
  • लाभार्थ्याचे मासिक उत्पन्न 1500 रुपयांच्या आत असणे आवश्यक.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे नावे कोणतेही तीन चाकी किंवा चार चाकी वाहन नसावे.
  • लाभार्थी आयकर भरणारा नसावा.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसावा.

1 thought on “gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!”

Leave a comment