शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज 2024 25 पोर्टल सुरू झाले आहे. government hostel admission form online 2024-25

government hostel admission form online 2024-25

   अनुसूचित जाती  व नवबौद्ध प्रवर्गात मोडत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकिय वासतिग्रह प्रमाणे राहणे , खाणे व शौक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता तसेच इतर उपयोगी असणाऱ्या आवश्यक वस्तु साहित्य याचा लाभ घेण्यासाठी अनुदान रक्कम म्हणून लाभार्थी विद्यार्थी यांच्या आधार लिंक बँक खात्यातथेट जमा करण्यात येत आहे या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवाहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात  येत आहे. 

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
government hostel admission form online 2024-25

government hostel admission form online 2024-25

    government hostel admission form online 2024-25 मध्ये लाभ घेण्याकरिता आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. हा या करीत संकेतस्थळ निर्माण करून उपलब्ध करण्यात आले आहे. या मध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून पोर्टल वरुण निर्माण होणारी अर्जाची प्रत आपल्याला आपल्या कार्यालयात जमा करावी लागेल. अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ https://hmas.mahait.org/

अर्ज कसा करावा या बद्दल सविस्तर माहिती पहा. 

6 thoughts on “शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज 2024 25 पोर्टल सुरू झाले आहे. government hostel admission form online 2024-25”

    • आपल्याला काही अडचण असल्यास वेबसाइट वर व्हॉटअप ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी पर्याय दिलेला आहे तिथे जॉइन होऊन आम्हाला संपर्क करू शकता.

      Reply

Leave a comment