government hostel admission form online 2024-25
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गात मोडत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकिय वासतिग्रह प्रमाणे राहणे , खाणे व शौक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता तसेच इतर उपयोगी असणाऱ्या आवश्यक वस्तु साहित्य याचा लाभ घेण्यासाठी अनुदान रक्कम म्हणून लाभार्थी विद्यार्थी यांच्या आधार लिंक बँक खात्यातथेट जमा करण्यात येत आहे या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवाहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे.
government hostel admission form online 2024-25
government hostel admission form online 2024-25 मध्ये लाभ घेण्याकरिता आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. हा या करीत संकेतस्थळ निर्माण करून उपलब्ध करण्यात आले आहे. या मध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून पोर्टल वरुण निर्माण होणारी अर्जाची प्रत आपल्याला आपल्या कार्यालयात जमा करावी लागेल. अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ https://hmas.mahait.org/
government hostel admission form online 2024-25 नोंदणी प्रक्रिया
वसितगृह व्यवस्थापन आणि स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रक्रिया
१. सुरुवात कशी करावी?
प्रणालीसाठी आवश्यकता:
- ऑपरेटिंग सिस्टम: Windows 10 किंवा त्याहून वरची आवृत्ती, macOS Catalina किंवा त्याहून वरची आवृत्ती.
- वेब ब्राउझर: Chrome, Firefox, Safari, Edge (नवीनतम आवृत्ती).
- इंटरनेट: स्थिर ब्रॉडबँड कनेक्शन.
थेट URL द्वारे:
- https://hmas.mahait.org/ येथे जा.
- वापरकर्तानाव तयार करा, मोबाइल नंबर, ईमेल आणि OTP पडताळणी करा.
- लॉगिन करा.
नोंदणी व आधार पडताळणी:
- लॉगिन झाल्यानंतर आधार क्रमांक टाका आणि OTP पाठवा बटणावर क्लिक करा.
- OTP प्रविष्ट करा आणि आधार पडताळणी पूर्ण करा.
मूलभूत तपशील भरणे:
- अर्जामध्ये आधीच भरलेली माहिती तपासा.
- तपशील तपासून सेव्ह करा.
वैयक्तिक माहिती भरा:
- नाव, जन्मतारीख, लिंग, वय आणि मोबाइल नंबर आधार डेटाबेसमधून आपोआप मिळेल.
- वडील, आई, अनाथत्व आणि वैवाहिक स्थितीची माहिती भरा.
पत्ता तपशील:
- सध्याचा आणि कायमचा पत्ता भरा व सेव्ह करा.
शैक्षणिक पात्रता:
- चालू अभ्यासक्रमाचा तपशील व मागील शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरा.
४. वसितगृह निवड प्रक्रिया:
- नवीन अर्जदार असल्यास, तुमच्या पसंतीनुसार वसितगृह निवडा.
- प्राधान्यक्रम बदलण्यासाठी वरखाली बाण वापरा किंवा हटवा.
- “जतन करा आणि सबमिट करा” क्लिक करा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
- “कागदपत्र अपलोड” विभागात आवश्यक फाईल अपलोड करा.
- सर्व कागदपत्रे अपलोड करून “प्रिव्ह्यू आणि सबमिट” क्लिक करा.
६. अर्जाचे अंतिम पूर्तता:
- प्रिव्ह्यूमध्ये सर्व तपशील तपासा आणि पुष्टी करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
७. अर्जाची स्थिती तपासा:
- अर्जाची स्थिती पाहण्यासाठी अर्ज यादीमध्ये तपशील तपासा.
- PDF स्वरूपात अर्ज व पावती डाउनलोड करा.
अर्ज कसा करावा या बद्दल सविस्तर माहिती पहा.
Nanded
Hii
savitribai phule swadhar yojana OBC karita from kadhi chalu honar ahe
At. Post Mahagaon Tq. Risod Dt. Washim
Hii please
आपल्याला काही अडचण असल्यास वेबसाइट वर व्हॉटअप ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी पर्याय दिलेला आहे तिथे जॉइन होऊन आम्हाला संपर्क करू शकता.