ipl 2025 time table 22 मार्च 2025 पासून इंडियन प्रीमियम लीग म्हणजेच आयपीएल सुरू होणार आहे या आयपीएलचे सिरीज मध्ये एकूण दहा टीमचा समावेश असणार आहे या दहा टीमच्या माध्यमातून एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. आयपीएल 2025 मध्ये एकूण 65 दिवसांमध्ये 74 सामन्यांची लढत होणार आहे. आयपीएल दरम्यानची ही लढत कधी कोणत्या टीमसबत आणि कोणत्या ठिकाणी खेळली जाणार याची वेळापत्रक याची वेळापत्रक सादर करण्यात आलेले आहे या वेळपत्रकानुसार एकूण किती सामने व कोठे सामने होणार याची माहिती घेऊयात.

भारतीय क्रिकेट प्रेमी साठी अत्यंत लोकप्रिय असणारी सिरी म्हणजे आयपीएल सामन्यांमध्ये नवीन भारतीय खेळाडूंची ओळख निर्माण होते. या आयपीएलच्या सामन्यांमधून अनेक नवनवीन खेळाडू भारतीय आंतरराष्ट्रीय टीमला उपलब्ध देखील होतात. या आयपीएल सामन्याच्या वेळापत्रकाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहलता असते. याचीच माहिती या आजच्या लेकाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
आयपीएल 2025 मध्ये एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत त्यापैकी 70 सामने हे नियोजित प्रकारे खेळले जाणार आहेत. त्यानंतर 71 वा सामना ज्यामध्ये क्वालिफायर वन आणि 72 व्या सामन्यांमध्ये एलीमीटर व 73 व्या सामन्यांमध्ये क्वालिफायर टू अशाप्रकारे हे सामने खेळले जातील त्यानंतर 74 व सामना फायनल खेळला जाईल.
वर्ष भरात सोन्याच्या दरात एवढी झाली वाढ!
आयपीएल मध्ये कोणत्या टीम समाविष्ट असणार
इंडियन प्रीमियम लीग 2025 मध्ये एकूण दहा टीमचा समावेश असणार आहे. या दहा टीम कोणत्या याची माहिती खालील प्रमाणे.
- चेन्नई सुपर किंग
- दिल्ली कॅपिटल
- गुजरात टायटन
- कोलकत्ता नाईट रायडर्स
- लखनऊ सुपर जॉईंट
- मुंबई इंडियन्स
- पंजाब किंग्स
- राजस्थान रॉयल
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- सनराइजर्स हैदराबाद
या टीमचा आयपीएल 2025 मध्ये समावेश असणार आहे
सामन्याचे वेळापत्रक ipl 2025 time table
यावरील दहा टीमच्या माध्यमातून एकूण 70 सामने खेळले जातील. त्यानंतर क्वालिफायर एलीमीटर आणि फायनल याचे चार सामने खेळले जातील. एकूण 65 दिवसांमध्ये 74 सामने खेळले जाणार आहेत यामध्ये येणाऱ्या शनिवार आणि रविवार यामध्ये दोन सामने खेळले जाणार आहेत. खालील लिक वर क्लिक करून आयपीएल टीम चे वेळापत्रक पहा.
ipl 2025 time table list PDF
आयपीएल सामन्यांची वेळापत्रक पीडीएफ डाउनलोड करून या पीडीएफ मध्ये आपल्याला सर्व स्थान टीमचे नाव तारीख आणि वेळ याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ipl 2025 time table