राज्यात 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार ; पहा काय आहे शासन निर्णय : Jagtik Jestha Nagarik Din 2024

Jagtik Jestha Nagarik Din 2024 राज्यामध्ये सर्वत्र एक ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे याबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jagtik Jestha Nagarik Din 2024

Jagtik Jestha Nagarik Din 2024 राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय निमशासकीय कार्यालय महानगरपालिका आणि नगरपालिका नगरपरिषदानमार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे.

परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ

Jagtik Jestha Nagarik Din 2024 1 ऑक्टोंबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार :

या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम/उपक्रम राबविण्यात येणार आहे जेष्ठ नागरिक दिनानिमित्ताने सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य, केलेल्या ज्येष्ठांचा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत असणाऱ्या बिगर सहकारी, संस्थांचा सत्कार, गौरव ,आरोग्य, शिबिर, चर्चासत्र ,परिसंवाद, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे आणि योजना विषयक बाबींची माहिती वृद्धांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन इत्यादी बद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजामधील स्थान विचारात घेत असताना त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालवता यावा त्यांचे जीवन सुसह्य व्हावे,शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारावे, वृद्धापकाळ मध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी राज्याचे सर्व समावेशक धोरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिनांक 9 जुलै २०१८ रोजी शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार एक ऑक्टोबर हा दिवस राज्यामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Jagtik Jestha Nagarik Din 2024

काय आहे शासन निर्णय ?

  • Jagtik Jestha Nagarik Din 2024 राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय निमशासकीय कार्यालय महानगरपालिका आणि नगरपालिका नगरपरिषदानमार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित
  • ज्येष्ठ नागरिकांचे समाजामधील स्थान विचारात घेत असताना त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालवता यावा त्यांचे जीवन सुसह्य व्हावे,शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारावे
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत असणाऱ्या बिगर सहकारी, संस्थांचा सत्कार, गौरव ,आरोग्य, शिबिर, चर्चासत्र ,परिसंवाद, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन
  • ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन इत्यादी बद्दल मार्गदर्शन.
  • सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिनांक 9 जुलै २०१८ रोजी शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहे

Leave a comment