jamin mojani : जमीन मोजणी मान्य नसल्यास सरकारचा नवा निर्णय….

jamin mojani : अनेक नागरी आपली जमीन किंवा जागा कमी भरत असल्यामुळे किंवा आपल्या जमिनीचे अधिकृत नकाशे मिळवण्यासाठी जमीन मोजणी करतात. काही नागरिक आपसात जमीन मोजणी करतात तर काही नागरिक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जमीन मोजणी (jamin mojani) करतात. परंतु बऱ्याच वेळा शासकीय योजनेतून झालेली मोजणी इतर शेजाऱ्यांना मान्य नसते. अशावेळी पुढील अनेक अडचणी समोर निर्माण होतात. याबाबत शासनाने अधिकृत नवीन नियम जाहीर केले आहे. यानुसार आता जमीन मोजणी मान्य नसल्यास पुनर मोजणी करण्यापूर्वी मोजणी अर्जदार, त्यासोबतच शेजारील शेतकरी व जमीनधारक यांची सुनावणी घेतली जाणार आहे.

jamin mojani

शासनाच्या नवीन नियमानुसार आपापली बाजू मांडण्याची संधी

या शासनाच्या नवीन नियमानुसार मोजणी मान्य नसल्यास प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासोबतच या अमान्य हरकतीवर द्वितीय अपील ही जिल्हा अधीक्षकाकडे करता येणार आहे. जिल्हा अधीक्षकांच्या माध्यमातून यावर घेतलेली सुनावणी ही अंतिम असणार आहे.

या नवीन नियमानुसार आता शासनाकडे जमीन मोजणी (jamin mojani) अमान्य असणाऱ्या अपील बंद होणार आहे. यासोबतच पुनर मोजणीतील नकाशे जीआयएस सिस्टमच्या तपासणी पूर्ण करून शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. की प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय या जमीन मोजणी दरम्यानचा अंतिम निकाल देता येणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
UPI Transaction Charges UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

जमीन मोजणी दरम्यान भुकरमापक किंवा परिरक्षण भूमापक यांनी केली मोजणी मान्य नसल्यास नर मोजणीसाठी अभिलेख उपाधीक्षक किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे पुनर्भुजणीचा अर्ज सादर करता येणार आहे. परत मोजणी अर्ज सादर झाल्यानंतर अर्जदार व इतर सर्व शेजारील शेतकरी तसेच जागा मालक यांची सुनावणी घेतली जाईल. या सुनावणीसाठी सर्व अर्जदार आणि शेजारील शेतकऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात येईल. की सुनावणी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परत मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही.jamin mojani

हे वाचा : 1980 च्या जुन्या सातबारा पहा एका क्लिक वर….

तंत्रज्ञानाचा देखील होणारा वापर

मोजणी अमान्य झाल्यानंतर मोजणी परत केली जाणार. यादरम्यान सुरुवातीला झालेली मोजणी आणि नंतरची मोजणी यांची नकाशे जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून जोडून त्यांची आवृत्ती निहाय पडताळणी केली जाणार. तयार झालेले दोन्ही नकाशे महाभुमी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अपलोड केल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर करता येणार नाही किंवा देता येणार नाही. jamin mojani

हे पण वाचा:
student st pass आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

मोजणी दुसरे अपील कुठे

पहिल्या झालेल्या मुलीवर कोणत्याही शेतकऱ्याचा किंवा अर्जदाराचा अक्षेप असेल तर परत मोजणी करण्यासाठी दुसरी अपील हे जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक यांच्याकडे करता येणार आहे. यादी हे द्वितीय अपील हे उपअधीक्षक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संचालक आणि राज्य सरकारकडे अपील दाखल करता येत होते. शासनाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता फक्त दोनच वेळा अपील करता येणार आहे. यावर जिल्हा अधीक्षकांनी दिलेला निर्णय हा अंतिम ठेवला जाणार आहे. jamin mojani

Leave a comment