Kanda Chal Anudan :शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी सरकारकडून 87,500 रुपये अनुदान,असा करा अर्ज…!

Kanda Chal Anudan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कांद्याचे उत्पादन हा एक महत्त्वाचा शेती व्यवसाय आहे. पण मात्र, बाजारामध्ये योग्य वेळी योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे, तसेच साठवणुकीचा अभाव आणि कांद्याचे खराब होणे या समस्यांना शेतकऱ्यांसमोर उभ्या राहतात . आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे, या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारण्यासाठी आर्थिक मदत करते.Kanda Chal Anudan

Kanda Chal Anudan

कांदा चाळ योजनेचे उद्दिष्ट काय आहे

  • शेतकऱ्यांना आधुनिक कांदा चाळ उभारण्यासाठी आर्थिक मदत करणे .
  • कांदाचाळ यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन कांद्याची साठवणूक करता येईल आणि योग्य भाव असेल त्यावेळी त्या कांदा विक्रीचे नियोजन करतात येईल.
  • शेतकऱ्यांचा कांदा खराब पुण्याचे प्रमाण कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल. Kanda Chal Anudan

हे वाचा : कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोणत्या यंत्रणासाठी किती अनुदान…? पहा सविस्तर!

कांदा चाळ अनुदानाची रक्कम किती?

सरकारकडून कांदा चाळ अनुदानासाठी प्रति टन 3500 रुपये दराने अनुदान दिले जाते. म्हणजेच 25 टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी एकूण शेतकऱ्यांना 87,500 रुपया पर्यंत हे अनुदान दिले जाऊ शकते. कांदा चाळ अनुदानाचा लाभ हा एका शेतकऱ्यांना फक्त एकाच अर्जासाठी मिळतो. म्हणजेच, एका शेतकऱ्यांना एकदाच घेता येऊ शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कांदा चाळ योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे

  • आधार कार्ड
  • शेतकऱ्यांचे बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • जमिनी संबंधित कागदपत्रे (7/12 उतारा)

कांदा चाळ योजनेसाठी अर्ज कसा करावा?

कांदा चाळ योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करत असताना 7/12 उताऱ्यावर अर्जदाराचे नाव असणे बंधनकारक आहे. तसेच, जमीन मालकीची किंवा वैध पट्टा हक्काची असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी प्रणाली द्वारे पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाते.

या जिल्ह्यात या योजनेचा जास्तीत जास्त फायदा

यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर हे बघ राज्यातील प्रमुख कांदा उत्पादन जिल्हे आहेत त्यामुळे येथेही योजना जास्तीत जास्त प्रभावी ठरत आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे

कांदा चाळ अनुदान योजना शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक क्षमता वाढते तसेच, कांदाही खराब होण्याचे प्रमाण कमी होते. आणि शेतकऱ्यांना हा कांदा बाजारामध्ये योग्य भाव पाहून विक्री करू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चांगला भाव मिळेल. तसेच, कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार अनुदान देत असल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी भांडवल गुंतवण्याची गरज पडणार नसून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल अधिक नफा मिळेल. Kanda Chal Anudan

Leave a comment