कांदा पिकावरील फुलकिडे व्यवस्थापन कसे करावे ? Kanda Vyavasthapan 2024

Kanda Vyavasthapan 2024 फुल किडे प्रादुर्भाव झाल्यास या किडीमुळे कांदा पिकाचे 30 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते कोरडी हवा आणि 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान या किडीच्या वाढीसाठी पोषक असते कांद्यावरील फुलकिडे पिवळसर तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावरती फुलाच्या आकाराचे गडद चट्टे असतात कांद्यावरील फुल किडीचे प्रौढ आकाराने अत्यंत लहान असून त्यांचा आकार साधारणतः एक ते 1.5 मीटर असतो कांद्यावरील फुल किडीचे प्रौढ फिकट तपकिरी रंगाचे असतात.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Kanda Vyavasthapan 2024

राज्यात प्रामुख्याने पुणे नाशिक धुळे सातारा सोलापूर नगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये कांद्याची लागवड केली जाते बाजारामध्ये वर्षभर कांद्याला चांगली मागणी असते दर्जेदार कांद्याला कायम चांगले दर मिळतात दर्जेदार कांदा उत्पादन घेण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब करणे देखील गरजेचे असते.

हे वाचा : जगाने निस्वार्थी अनमोल महानरत्न गमावले.

Kanda Vyavasthapan 2024 कसे करावे ?

Kanda Vyavasthapan 2024 रोप व्यवस्थेपासून ते साठवणुकी पर्यंत कांदा पिकावर ते अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो बदलत्या हवामानामुळे पिकावर ती कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे परिणामी कांद्याचे उत्पादकता कमी होत जाते प्रतिकूल हवामानामध्ये कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे सुमारे 50 ते 80 टक्के पर्यंत नुकसान होते यासाठी कांद्यावरील रोग किडींची ओळख नुकसानीचे प्रकार ओळखून पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असते.

बुरशीजन्य रोग :

  • काळा करपा
  • रोगकारक बुरशी

लक्षणे :

  • सुरुवातीला पानाची बाह्य बाजू आणि पुढच्या जवळ राखाडी रंगाचे ठिपके दिसतात त्यावर ती बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात
  • पाणी वगळता रोपाची मान लांबट होऊन पाहत वेडीवाकडी होते पाने वेडीवाकडी झाल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही
  • रोपाची पाने ही काळी पडून वाळतात नंतर रोप मरते
  • कुजलेल्या रोपाचा भाग रोपवाटिके मधील रोप आणि कांदा यामार्फत हा रोग पसरतो
  • दमट आणि उबदार हवामानामध्ये रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते Kanda Vyavasthapan 2024

Kanda Vyavasthapan 2024 उपाय :

  • गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करावी
  • लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी
  • पिकांची फेरपालट करावी
  • पुनर्लागवडी वेळी रोपे कार्बन डाय झिम एक ग्रॅम या प्रमाणात द्रावणात बुडवून नंतर त्याची लागवड करावी

नियंत्रणासाठी फवारणी :

मँगो झेब 3g किंवा कार्बनडायझिम 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी

Kanda Vyavasthapan 2024 फुल किडे :

  • पिल्ले व प्रौढ कीटक पानांमधील रस शोषून घेतात रस शोषत असताना किडींनी असंख्य चावे घेतल्यामुळे पानावरती पांढुरके ठिपके पडतात त्यालाच टाक्या असे म्हणतात
  • किडीने केलेल्या जखमा तून काळा किंवा जांभळा करपा या रोगांच्या बुरशीचा पानांमध्ये शिरकाव होतो.

उपाययोजना :

Kanda Vyavasthapan 2024 प्रोफेनोफॉस 1 मिली लिटर किंवा फीप्रोनील 1 मिली लिटर कीटकनाशकांचा वापर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून चिकटद्रव्यास करावा

Leave a comment