लाडका शेतकरी योजना : ladka shetkari yojana

ladka shetkari yojana नमो शेतकरी योजना

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली त्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रती महिना 1500 रुपये लाभ देण्याची अमलबजावणी राज्य सरकार ने केली त्या नंतर लाडका भाऊ योजना अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली. आता मुख्यमंत्री लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार कडून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत.

लाडका शेतकरी योजना

सध्या राज्यात लाडका भाऊ लाडकी बहीण आणि आता नव्याने नाव दिले ते लाडका शेतकरी. राज्यातील शेतकऱ्यांना राज्य केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये जमा करत आहे. राज्य सरकार कडून या योजनेचा 4 था हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी एका कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता जमा केला आहे.  या कार्यक्रमांत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी योजना असा या योजनेचा उल्लेख केला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया पात्रता

Leave a comment