Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा…..

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनाचे मोठे फायदे समोर आले आहेत. लडकी बहीण योजना ही राबविण्यात आल्यापासून ते आतापर्यंत खूप चर्चेचा विषय ठरलेली आहे .

या योजनेतर्गत ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती, आणि आतापर्यंत महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर पर्यंत सहा हप्ते (Ladki Bahin Yojana) जमा केले गेले आहेत. आता सर्वांचं लक्ष आहे की, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana 2100 रुपये लाभ मिळणार का?

महायुतीच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी, अजित पवार यांनी आश्वासन दिलं होतं की, “जर आमचं सरकार पुन्हा आलं, तर आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ .असे आश्वासन दिले होते . विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा होता, आणि यामुळे महिलांना 2100 रुपयांचा हप्ता (Ladki Bahin Yojana) मिळणार का, यावर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

तसेच दरम्यान आता जानेवारी चा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी माहिती देण्यात आली आहे .

हे वाचा : बोगस पिक विमा घोटाळा, राज्यात चौकशी सुरू! कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी असे कष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीत चालू राहणार आहे . काळजी करू नका . या योजनेचा लाभ फक्त गरजू महिलेला मिळाला जी व्यक्ती श्रीमंत आहे किंवा टॅक्स भरते, नोकरी करीत आहे, त्या महिलेचा ऊस चांगला जातो .

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

त्या महिलांच्या बाबत वेगळा विचार करणार आहे .परंतु ज्या मायमाऊलींना हवे आहे, त्या महिलांपर्यंत योजना पोहोचवण्यात महिला आणि बालविकास विभागाने उत्कृष्ट काम केले आहे. परवाच या योजनेसाठी 3700 कोटीचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे. आता 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये Ladki Bahin Yojana योजनेचा 7 वा हप्ता जमा करण्यात येईल असंउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे .दरम्यान,अजित पवार यांच्या अगोदर मंत्री अदिती तटकरे यांनी पण जानेवारीच्या हप्त्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

निष्कर्ष

लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. योजनेचा सातवा हप्ता 26 तारखेच्या आत महिलांच्या खात्यात जमा होईल, आणि त्यानंतर महायुती सरकारच्या आणखी एका मोठ्या घोषणेची अंमलबजावणी सुरू होईल. 2100 रुपयांचा हप्ता लवकरच शेतकरी आणि गरीब महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी आशा आहे. Ladki Bahin Yojana.

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment