माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे : mazi ladki bahin yojana documents

लाडकी बहीण योजना कागदपत्रे : ladki bahin yojana document

    महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यात सुरवातीला विविध कागदपत्र लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु नंतर शसनाच्या लक्षात आले की एवढे कागदपत्र जमा करण्यास राज्यातील माहिलांना अडचण होणार आहे. म्हणून सरकारने नियमात बदल केले आहेत.

सरकार कडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये नवीन नोंदणी साठी काही ठराविक कागदपत्रे देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु या ठराविक कागदपत्र सादर करण्यासाठी बऱ्याच महिलांना अडचणी निर्माण हॉट होत्या त्या मुले सरकार कडून आता नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे या बद्दल बदल करून जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यासंबंधी सवलत देण्यात आली आहे.  

लाडकी बहीण योजना  कागदपत्रे : ladki bahin yojana document 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

महिला सन्मान बचत योजना

लाडकी बहीण योजना  कागदपत्रे : ladki bahin yojana document 

काय केले नवीन बदल

महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये नोंदणी करण्यासाठी व पात्रतेच्या बाबतीत एकूण असे 7 नियम बदलले आहेत.  खालील लिंक क्लिक करून पहा काय बदलले आहेत नियम. 

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

लाडकी बहीण योजना महत्वाचे 7 बदल

आता लागणार फक्त ही चारच कागदपत्रे

नवीन नियमाच्या आधारे आपणास नोंदणी कारण्यासाठी फक्त ही चारच कागदपत्रे लागणार आहेत.  लाडकी बहीण योजना कागदपत्रे : ladki bahin yojana document 

  1.  आधार कार्ड
  2. रेशन कार्ड (15 वर्षा पूर्वीचे)
  3. बँक पासबूक
  4. हमीपत्र

      जर आपल्याकडे यातील काही कागदपत्रे नसतील तर आपणास विविध पर्याय दिलेले आहेत जसे की

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana
  1. रहिवाशी पुराव्या साठी 15 वर्ष पूर्वीचे 1 मतदान कार्ड / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला.
  2.  उत्पन्न प्रमाणपत्र / केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड 

माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा

      आपणास नोंदणी करण्यासाठी किंवा कागदपत्रा बद्दल काही अडचण असल्यास आमच्या WhatsApp ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल वर जॉइन होऊन आम्हाला आपली अडचण सांगू शकता आम्ही आपणास नक्कीच सहकार्य करू.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1.  लाडकी बहीण योजना कागदपत्र काय लागतात? 
  • लाडकी बहीण योजना मध्ये नोंदणी साठी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि  पासपोर्ट फोटो हे कागदपत्रे लागतात. 

        2 .  लाडकी बहीण योजना अर्ज कुठे करायचा? 

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025
  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकतात, किवा आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे देखील आपला अर्ज सादर करू शकतात. 

    3. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता असावी? 

  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे 21 ते 65 वर्ष वय असावे,आणि महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असावी तसेच महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांच्या अंत असावे.  

Leave a comment