mmlby योजने अंतर्गत महिलांना तिसरा हप्ता 1500 की 4500.

mmlby यावर्षीची सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना .ही योजना जुलै महिन्यापासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली होती.या योजने अंतर्गत राज्यातील बऱ्याचश्या महिलांनी अर्ज केलेले आहेत. आणि सरकारने त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिलेला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत 2 कोटी पेक्षा जास्त अर्ज करण्यात आलेले आले असून या योजने अंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 40 लाखाहून जास्त महिलांना या योजने अंतर्गत लाभ वितरित करण्यात आलेला आहे.

mmlby

हे वाचा: लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या दिवशी होणार जमा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तसेच माझी लाडकी बहीण योजने mmlby अंतर्गत 1500 रुपये प्रति महिना लाभ देण्यात येणार आहे हे तर सर्वांना माहीतच आहे. ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात लाभ दिलेला आहे त्या महिलांना आता किती लाभ दिला जाणार आहे ? आणि ज्या महिला पात्र आहेत परंतु लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत अशा महिलांना या योजने अंतर्गत किती लाभ दिला जाणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

mmlby तिसरा हप्ता 1500 रुपये का 4500 रुपये

माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 1500 देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे,तसेच या योजने अंतर्गत ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात 3000 हजार रुपये इतका लाभ देण्यात आलेला असून त्या महिलांना आता या महिन्यातील 1500 रुपये इतका लाभ देण्यात येणार आहे.
mmlby माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे आणि तो मंजूर झाला आहे त्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे 4500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 रुपयांचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांना आता 1500 रुपये देण्यात येणार असून, ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात लाभ दिलेला नाही अशा पात्र महिलांना या महिन्यात 4 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत.

1 thought on “mmlby योजने अंतर्गत महिलांना तिसरा हप्ता 1500 की 4500.”

Leave a comment