mmlby new notice लाडक्या बहिणीसाठी नवीन नोटिस आली योजनेच्या अटी व शर्ती मध्ये बदल नाही,पहा सविस्तर.

mmlby new notice सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले अशी योजनेबाबत चुकीची माहिती व्हायरल होत आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मीडिया वाल्याशी बोलताना स्पष्ट केलेले आहेत. तसेच महिला व बालविकास विभाग पुणे येथील अधिकारी यांनी स्पष्टीकरणाबाबत एक पत्र जाहीर केले पाहूया आज आपण या लेखामध्ये नवीन नोटीस नेमकी काय आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

योजनेबाबत गैरसमज दूर करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या खोट्या बातम्यांमुळे लाभार्थी महिला व जनतेत गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे या योजनेबाबतच्या अचूक माहितीसाठी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

mmlby new notice महिला व बालविकास विभागाचे निर्देश

बाल कल्याण प्रकल्प अधिकारी, पुणे यांच्या कार्यालयातून काढलेल्या पत्रकानुसार:

  1. योजना तसेच अटी व शर्ती कायम आहेत:
    लाडकी बहीण योजनेच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल नाही.
  2. चुकीच्या माहितीचा निषेध:
    कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे लाभार्थ्यांना संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश.
  3. आधिकारिक माहितीची खात्री:
    योजनांमध्ये बदल झाल्यास शासन स्तरावरून अधिकृतरीत्या माहिती दिली जाईल.

लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्यांसाठी सूचना

  • लाभार्थींनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
  • योजनांबाबत अधिकृत अपडेट मिळवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा.

हे वाचा: शेतकऱ्यांनो, सौर पंप योजनेसाठी अर्ज करताना ही काळजी घ्या

मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

माजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना योजनेची सध्यस्थिती आणि अटी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्यात कोणतेही बदल झाल्यास त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल.

mmlby new notice लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी शांत राहून सरकारी सूचना पाळाव्यात आणि चुकीच्या माहितीपासून सावध रहावे.

mmlby new notice

1 thought on “mmlby new notice लाडक्या बहिणीसाठी नवीन नोटिस आली योजनेच्या अटी व शर्ती मध्ये बदल नाही,पहा सविस्तर.”

Leave a comment

Close Visit Batmya360