शेतकऱ्यांसाठी 75% अनुदानावर खरेदी मोटर पंप अनुदान योजना Motor Pump Anudan Yojana

Motor Pump Anudan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना नेहमीच राबवत असते. तर आज आपण अशीच एक योजना पाहणार आहोत जी सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे .या योजनेअंतर्गत शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या मोटर खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारने 75% अनुदान जाहीर केले आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवणे आणि शेतीला आवश्यक सुविधा पुरवणे आहे. तर आज आपण या लेखामध्ये मोटार पंप खरेदी करण्यासाठी किती अनुदान दिले जाते, व यासाठी अर्ज करण्याची पद्धत, पात्रता काय असेल, अटी व नियम, आवश्यक लागणारी कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत .

Motor Pump Anudan Yojana मुख्य वैशिष्ट्ये

  • फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध:
    ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
  • अनुदानाची टक्केवारी:
    शेतकऱ्यांना मोटर खरेदीसाठी 75% अनुदान दिले जाणार आहे.
  • अनुदानाची मर्यादा:
    अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना ₹15,000 ते ₹20,000 इतकी रक्कम मिळणार आहे.
  • विद्युत पंप अनुदान : विद्युत पंप अनुदान ही योजना ही पोखार योजनेच्या माध्यमातून राबविली जाते

हे वाचा : शेतकऱ्यांना आता तार कुंपणासाठी 90% अनुदान , पहा अर्ज करण्याची पद्धत.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

Motor Pump Anudan Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा

  1. आधार कार्ड
  2. सातबारा उतारा
  3. 8-अ उतारा
  4. बँक पासबुक
  5.  मोबाईल क्रमांक
  6. ई-मेल आयडी
  7. अपंग असल्याचा दाखला

Motor Pump Anudan Yojana कोण लाभ घेऊ शकतो?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतील:

  • अर्जदाराने विद्युत पंप खरेदी करावा लागेल .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर सिंचन स्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे. तर ते शेतकरी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात .
  • अर्जदाराने यापूर्वी पोखरा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदार कोणत्याही सरकारी नोकरीत नसावा.
Motor Pump Anudan Yojana

Motor Pump Anudan Yojana ऑनलाईन अर्ज कसा करावा?

जर तुम्हाला मोटार पंप अनुदान योजनेचा अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

Motor Pump Anudan Yojana महाडीबीटी फार्मर वर तुम्ही तुमचा अर्ज करू शकतात.

किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन अर्ज सादर करावा. तिथे अर्जाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जाईल.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा मिळवू शकतात.Motor Pump Anudan Yojana

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

Leave a comment