Mulching Paper Scheme प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज

Mulching Paper Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मल्चिंग पेपर अनुदान योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. विशेषता: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मल्चिंग पेपर (Mulching Paper Scheme) मुळे तनाची वाढ कमी होते, आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो तसेच पीक संरक्षण चांगले होते. या प्रक्रियेमुळे उत्पन्न वाढ होते तसेच पाण्याची बचत ही होते कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा हा प्रभावी उपाय आहे.

Mulching Paper Scheme

प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना

प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर केल्यानंतर पाण्याचा अपव्यय 40% ते 50 % पर्यंत कमी होतेतानाची वाढ थांबते,त्यामुळे शेतीला तन नाशकाची गरज कमी भासते.पिकाची मुळ्या थंड व गरम तापमानाच्या परिणामापासून सुरक्षित राहतात, ज्यामुळे पिकाची वाढ चांगली होते .उत्पाद नात साधारण 25% ते 30% वाढ होते, जे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरते. प्लास्टिक मल्चिंग (Mulching Paper Scheme) पेपर मुळे मातीतील सुपीकता टिकून राहते आणि खताचा प्रभावी वापर होतो. मल्चिंग पेपर वापरल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन वाढते. आणि उत्पादन खर्च पण कमी होतो.

हे वाचा : महिलांना नाव लिहिण्याबाबत सरकार आणणार नवीन नियम.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

मल्चिंग पेपर अनुदान योजना पात्रता आणि निकष

राज्यातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण मात्र एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार व्यक्तीच्या नावावर स्वतःची जमीन असणे आवश्यक असून, त्यासाठी सातबारा उतारा आणि 8 अ प्रमाणपत्र आवश्यक आहे . शासनाने ठरवल्याप्रमाणे ही योजना जास्तीत जास्त दोन हेक्टर शेतीसाठी लागू राहील .पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा . ही योजना शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जात आहे .या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल .Mulching Paper Scheme

अर्ज करण्याची प्रक्रिया

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria
  • सर्वप्रथम शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल .
  • त्यानंतर नोंदणी करताना तुम्ही टाकलेला युजर आयडी किंवा पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल .
  • फलोउत्पादक या पर्याय समोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा .
  • त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल .त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि पुढे जा .
  • त्यानंतर तुम्हाला जितक्या क्षेत्रावरील मल्चिंग हवा आहे तेवढे क्षेत्र टाकून अर्ज जतन करा या पर्यावर क्लिक करा .
  • त्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यामध्ये प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर सर्वात शेवटी अर्ज सादर करा .
  • तुम्ही जर या घटकांतर्गत सर्वप्रथम अर्ज करत असाल तर त्यासाठी 23 रुपये 60 पैसे किती पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावी लागेल .
    अशा पद्धतीने तुम्ही प्लास्टिक मल्चिंग पेपर योजनेसाठी अर्ज करू शकाल .


ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित कृषी कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागेल .आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर केल्यानंतर अधिकाऱ्याकडून त्या अर्जाची तपासणी केली जाईल .मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल .

ऑफलाइन

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला अर्ज तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन भरावा .अर्ज भरताना आवश्यक सर्व माहिती व्यवस्थित लिहावी आणि त्यासोबतच लागणारी कागदपत्रे जोडावी .कोणतीही चुकू नये म्हणून कृषी सहाय्यक किंवा संबंधित अधिकाऱ्यांची मदत घ्यावी .अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर तो नियमानुसार सादर करावा .आवश्यक असल्यास अधिकाऱ्याकडून अर्ज तपासून घ्यावा .जेणेकरून कोणतीही दुरुस्ती करावी लागणार नाही .अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया जाणून घ्यावी .Mulching Paper Scheme

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

अनुदान मंजूर झाल्यानंतर प्रक्रिया

शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर,त्या अर्जाची तपासणी कृषी अधिकारी करतात अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे योग्य असल्यास मंजुरी दिली जाते.मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी मल्चिंग (Mulching Paper Scheme) पेपर खरेदी करून शेतात त्याचा वापर करावा,त्यानंतर खरेदीची पूर्तता झाल्यानंतर अनुदानाची प्रक्रिया सुरू केली जाते.जिल्हा अध्यक्षांनी कृषी अधिकारी अनुदान मंदिर केल्यानंतर,ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.ही सर्व प्रक्रिया PFMSw प्राणीद्वारेपार पडते.

प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदानासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक लागतात

  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा रहिवाशी प्रमाणपत्र .
  • 7/12 उतारा आणि 8 अ .प्रमाणपत्र जोडावे
  • बँक खाते क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • ओळख पुरावा म्हणून,पासपोर्ट आकाराचे फोटो.

योजनेचे फायदे

या योजनेचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग (Mulching Paper Scheme) पेपर मिळविण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते ,जे जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रासाठी लागू आहे.या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.

महत्त्वाच्या सूचना

योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे.शेतीच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.त्यामुळे इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर करावा,कारण संधी मर्यादित आहे.अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अचूक माहिती द्यावी,अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो.तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर ठरलेल्या वेळेतच मल्चिंग पेपर (Mulching Paper Scheme) खरेदी करून घ्यावा आणि त्याचा योग्य तो वापर करावा.योग्य पद्धतीने मल्चिंग केल्यास शेतीचे उत्पादन खर्च कमी होईल आणि तुमचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

प्लास्टिक मल्चिंग पेपर मुळे उत्पन्नात वाढ

मल्चिंग पेपर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे .त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहन मिळाले . शेतकऱ्यांसाठी ही योजना पाण्याची बचत करण्यास तसेच मातीचे संरक्षण करण्यास मदत करते . तसेच तणाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शेतीवरील खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि उत्पन्न वाढते .Mulching Paper Scheme

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

Leave a comment