new rule : प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडून अनेक नियमांमध्ये बदल केले जातात. काही नियमामध्ये सवलत दिली जाते तर काही नियमांमध्ये आगाऊ खर्च जाहीर केला जातो. याही 1 एप्रिल 2025 पासून सरकारकडून काही नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल (new rule) करण्यात आले आहेत. कोणत्या नियमांमध्ये काय बदल झाले आणि नागरिकांना कोणत्या सुविधासाठी रक्कम खर्च करावे लागणार याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.

एक एप्रिल 2025 पासून (new rule) सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षांतर्गत. बँकिंग क्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो सर्व क्षेत्रांसाठी नवे नियम लागू केले आहे. ज्यामध्ये एटीएम मधून कॅश स्वरूपात रक्कम काढणे. बचत खात्याबाबत आणि क्रेडिट कार्ड बाबत नियमावली बदलण्यात आली आहे त्यासोबतच अनेक मोठ्या शहरांमध्ये पुरवण्याबाबत बाबत देखील नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.new rule
हे वाचा : नवीन दुचाकी खरेदी बाबत सरकारचा मोठा निर्णय; दोन हेल्मेट देणे होणार बंधनकारक.
1 एप्रिल पासुन हे नियम बदलणार
- सुरू झालेल्या नवीन वित्तीय वर्षामध्ये बँकेच्या एटीएम मधून ग्राहकांना फक्त तीन वेळाच मोफत व्यवहार करता येतील. तीन व्यवहारानंतर च्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 ते 25 रुपयांचे अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
- बँक खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याबाबत देखील नियम ठरवण्यात येणार आहे. यामध्ये शहरी भागासाठी आणि मेट्रो शहरासाठी तसेच ग्रामीण भागासाठी वेगवेगळे रक्कम निश्चित करण्यात येणार आहे.
- चेकच्या माध्यमातून होणारे व्यवहार सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पी पी एस पॉझिटिव्ह पेशंट लागू करण्यात येणार आहे. या माध्यमातून ५० हजार रुपया पेक्षा अधिकच्या धनादेशासाठी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बँकेला माहिती सादर करावी लागणार आहे.
- नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांच्या मदतीसाठी प्रियंका एआय बँक सिस्टम सुरू करणार आहे.
- दीर्घ काळापासून वापरात नसलेल्या मोबाईल क्रमांकाचे जोडलेले यूपीआय खाते बंद केले जाणार आहे.
- नववीतील वर्षांमध्ये आयकर भरण्यासाठी जुनी प्रणाली निवडावी लागणार आहे. जुन्या प्रणालीची निवड न केल्यास आपोआपच आपल्याला नव्या प्रणालीमध्ये सादर केले जाईल.
- पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक नसेल तर वित्तीय वर्षामध्ये लाभांश मिळणार नाही. त्यासोबतच भांडवली लाभा मधून टीडीएस देखील कापला जाईल.
- डिमॅट खात्याबाबत देखील नवीन आर्थिक वर्षात नियम अधिक सुरक्षित केले जातील. प्रत्येक डिमॅट खातेदारांना आपल्या खात्याची केवायसी करावी लागेल. पेमेंट खातेदारांना आपल्या खात्याला वारसदाराची देखील नोंद करावी लागणार आहे.
- अनेक बँकांकडून बचत खात्याबाबत आणि मुदत ठेवीच्या व्याजदराबाबत बदल करण्यात आले आहेत. आता नव्याने खात्यामध्ये जमा होणार आहे रकमेच्या आधारे व्याजदर निश्चित केले जाईल. यामुळे अधिक रक्कम खात्यावर ठेवणाऱ्या नागरिकांना अधिक व्याजदराचा लाभ होईल. new rule