मतदान यादीत नाव नोंदणी कसे करावे ? या ॲपच्या माध्यमातून करा घरबसल्या मतदान यादी मध्ये नाव नोंदणी : Voter Registration App 2024
Voter Registration App 2024 भारतातील कोणत्याही नागरिकांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली तर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो याबद्दल अनेक तरुण-तरुणी नागरिकांना माहिती नसते भारत लोकशाही देश आहे त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मतदारांनी केलेल्या मतदानाने निवडले जातात त्यामुळे प्रत्येकाच्या मताला अनमोल किंमत आहे आता मतदार नोंदणी नागरिकांना घरबसल्या करता येऊ शकते अशी माहिती जिल्हाधिकारी …