मुख्यमंत्री यांची शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा, नवीन विहिर अनुदान 4 लाख, तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख अनुदान मिळणार
नवीन विहिर अनुदान नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण 5 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यापैकी आज आपण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे बिराज मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. तर यामध्ये 5 सप्टेंबर रोजी कोणकोणत्या …