लाडकी बहीण योजना 2 रा हप्ता या दिवशी होणार महिलांच्या खात्यावर जमा. मिळणार 4500 रुपये
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना आनंदाची बातमी आलेली आहे. या महिलांना लवकरच पुढील म्हणजे लाडकी बहीण योजना 2 रा हप्ता जमा करण्याचे नियोजन सरकार कडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये लाभ देण्याची घोषणा केली. 15 ऑगस्ट रोजी महिलांना पहिल्या हप्त्याचे वितरण देखील करण्यात आले. …