अखेरीस खुशखबर हफ्ता वितरण GR आला 1500 रुपये यादिवशी जमा होणार divyang pension kadhi yenar
divyang pension kadhi yenar : महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. दिनांक २३ सप्टेंबर रोजी शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी विशेष सहाय्य योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मंजुरी मिळाली आहे. … Read more