महिला शेतकरी प्रमाणपत्र कोणासाठी? अर्ज कुणी करावा? संपूर्ण माहिती Woman Farmer Certificate
Woman Farmer Certificate : महाराष्ट्र सरकारने महिला शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता जमिनीच्या नावावर नसलेल्या पण शेतीत किंवा शेतीपूरक व्यवसायात काम करणाऱ्या महिलांनाही अधिकृत महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार आहे. १७ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टल सुरू झाले आहे आणि अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जण अजूनही गोंधळात आहेत – हे प्रमाणपत्र कोणाला … Read more