लवकरात लवकर करा ई-पिक पाहणी नाहीतर! वंचित राहतान पिक विमा व अनुदान या पासून. rabbi e pik pahani
rabbi e pik pahani शेतीतील उभ्या पिकांची अचूक व पारदर्शक नोंद सातबाऱ्यावर व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पिक विमा व अनुदान मिळवणे सोपे होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली असून १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ती चालणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी …