Pik Vima :शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 1400 कोटी रुपये जमा…! तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?

Pik Vima : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पिक नुकसाना पोटी 2 हजार 308 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली. मंजूर झालेल्या भरपाई पैकी 14 एप्रिल पर्यंत 1 हजार 400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहे. तर आता राहिलेली रक्कम लवकर जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.Pik Vima

Pik Vima

राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला

राज्यातील शेतकऱ्यांना विविध कारणांनी तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान परिस्थिती, काढणीपच्या नुकसान भरपाई आणि कापणी प्रयोग आवर आधारित भरपाई मंजूर केली आहे. यामध्ये लाखो शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही नुकसान भरपाई 22 जिल्ह्यासाठी मंजूर झाली असून यामध्ये विशेषतः धुळे, पुणे, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार , छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, अकोला, बीड, यवतमाळ, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे .

यावर्षी यवतमाळ ,नांदेड ,परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या .यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील कंपनीने या अधिसूचना फेटाळून अग्रीम भरपाई देण्यास नकार दिला होता .तर आता नांदेड ,परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाई दिली जाणार आहे . या तीन जिल्ह्यातील 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना 705 कोटी दिली जाणार आहे .Pik Vima

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

4 ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई मंजूर झाली

खरीप हंगाम 2024 मध्ये पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती,तसेच हवामानातील प्रतिकूल परिस्थित ,काढणी पश्चात झालेली नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या 4 ट्रिगल अंतर्गत मंजूर झाली आहे .राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 2 हजार 308 कोटी रुपये भरपाई दिली जाणार आहे .खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना नुकसान (Pik Vima) भरपाई दिली जाणार आहे 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना 706 कोटी मंजूर झाले आहेत तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून एक लाख 48 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे यासाठी 141 कोटी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे .Pik Vima

वेगवेगळ्या बाबी अंतर्गत खरीप 2024 ची नुकसान भरपाई

विविध बाबी साठी 1,855 कोटी रुपये
खरीप 2024 हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थिती साठी : 141कोटी रुपये
स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी : 706 कोटी रुपय
काढणीपश्चात झालेली नुकसान भरपाई यासाठी : 13 कोटी रुपये
आणि पीक कापणी प्रयोग आधारित राहिलेली रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल .Pik Vima

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

Leave a comment