या 6 जिल्ह्यातील मका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1927 कोटी रुपये मंजूर ; शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर : Pik Vima Bharpai Manjur 2024

Pik Vima Bharpai Manjur 2024 मागील वर्षी दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने सहा जिल्ह्यांसाठी 927 कोटी रुपये मंजूर केले आहेत या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 656 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे मका आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pik Vima Bharpai Manjur 2024

खरीप 2023 मधील मंजूर रक्कम पैकी पीक विमा कंपनीमार्फत 546 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आणि उर्वरित रक्कम नुकसान भरपाई पैकी 1927 कोटीची नुकसान भरपाई वाटप ही प्रलंबित आहे सर्वात जास्त पीक विमा नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मार्फत घ्यायची आहे.

Pik Vima Bharpai Manjur 2024 खरीप हंगाम 2023 मधील राज्यातील एकूण 721 कोटी रुपयांचा पिक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती मात्र पीक विमा योजना राज्यामध्ये बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येत आहे म्हणजेच या ठिकाणी पिक विमा हप्त्याचे 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाली आहे त्या ठिकाणी 110 टक्के पर्यंत विमा नुकसान भरपाई दिली जाते आणि त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते.

हे वाचा: पोकरा योजना टप्पा 2 योजनेतील 6000 गावांची यादी

या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य भारत पक्षाकडून दिनांक 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या दरम्यान 30 सप्टेंबरच्या रात्री ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्र मधील अहमदनगर शहर जिल्ह्याच्या प्रलंबित असलेल्या पिक विमा रक्कम वाटप करण्यास मंजुरी दिली आहे तर 10 ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट डीबीटीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये जमा केली जाते. 10 ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

Pik Vima Bharpai Manjur 2024 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पीक विमा जमा :

2023 मध्ये प्रलंबित पीक विमा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी 656 कोटी रुपये जळगाव येथील शेतकऱ्यांना 470 कोटी रुपये आणि अहमदनगर 713 कोटी रुपये तर सोलापूर 2.66 कोटी, सातारा 27.7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होणार आहेत. Pik Vima Bharpai Manjur 2024

Leave a comment

Close Visit Batmya360