Pik Vima Yojana 2024 गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता विशेषतः येवला तालुक्यातील शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम झाला होता मात्र आता या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.
राज्य सरकारने पिक विमा योजनेच्या माध्यमातून तालुक्यामधील सुमारे 77 हजार शेतकऱ्यांना 139 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे ही बातमी शेतकऱ्यांसाठी संकटातून बाहेर पडण्याचा एक मार्ग ठरणार आहे. Pik Vima Yojana 2024
Pik Vima Yojana 2024 दुष्काळाचा शेतीवर विपरीत परिणाम :
गेल्यावर्षी पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सोयाबीन कांदा बाजरी कापूस मुग आणि भुईमुगाच्या प्रमुख पिकांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला होता परिणामी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कोणतेही पीक घेता आले नाही या परिस्थितीत शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट कोसळले एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे वाढते कर्ज.
लाभार्थी शेतकरी आणि आर्थिक मदत :
Pik Vima Yojana 2024 तालुक्यामधील 77 हजार शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून एकूण 149 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाणार आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत होणार आहे विशेष म्हणजे तालुक्यामधील मोठ्या भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
चालू वर्षी देखील अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे गेल्या वर्षाच्या अनुभवातून धडा घेत यावर्षी देखील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे याचा अर्थ असा की जर यावर्षी देखील नुकसान झाले तर त्यांना पुन्हा विम्याच्या माध्यमातून आर्थिक संरक्षण मिळू शकेल. Pik Vima Yojana 2024
Pik Vima Yojana 2024 पिक विमा योजनेची भूमिका :
Pik Vima Yojana 2024 कठीण परिस्थितीत सरकारने पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता यात दूरदृष्टीच्या निर्णयामुळे आज त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे सरकारने आता पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
1 thought on “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा ! पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 113 कोटी रुपये होणार जमा : Pik Vima Yojana 2024”