PM Dhan Dhanya Krushi Yojana पीएम धन धान्य योजना! जून पासून 100 जिल्ह्यात राबविण्यात येणार; केंद्र सरकारची तयारी सुरू

PM Dhan Dhanya Krushi Yojana : पंतप्रधान (पीएम) धन धान्य योजना देशात जून महिन्या पासून लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या योजनेवर केंद्रीय कृषी मंत्रालय तपशिलावर चर्चा सध्या करत असल्याचं स्पष्ट केल आहे. या योजनेअंतर्गत देशातील कमीत कमी उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा 2025 -26 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केली होती .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM Dhan Dhanya Krushi Yojana

PM Dhan Dhanya Krushi Yojana योजनेतून 1.6 शेतकऱ्यांना लाभ

लोकसभेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी असल्याचं सांगितलं होतं,काही राज्यामध्ये उत्पादन जास्त आहे तर काही ,काही राज्यामध्ये उत्पादन कमी आहे.एका राज्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादन कमी आहे.त्यामुळे पीएम धनधान्य योजनेच्या माध्यमातून 100 जिल्ह्यावर लक्ष देण्यात येईल . या योजनेचा 1.6 कुठे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे . केंद्र सरकार हे या जिल्ह्यातील उत्पादक क्षमता,कर्ज सुलभता,सिंचन आणि पीक व्यवस्थापनाचं निवेदन करत आहे . असंही चौहान यांनी सांगितले होतं .

हे वाचा : राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 120 कोटी 33 लाख रुपये निधी वितरण्यास मंजुरी

पीएम धन्या कृषी योजना म्हणजे काय?

पंतप्रधान धन धान्य कृषी योजना (PM Dhan Dhanya Krushi Yojana) ही केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणारी एक महत्वकांक्षी योजना आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खते देऊन सिंचन वाढीसाठी आणि जमीन स्पिक बनवण्यासाठी चालवण्यात येणार आहे . या योजनेअंतर्गत नापिक आणि अविकसित शेती योग्य जमिनीचा समावेश करण्यात येतो जेणेकरून शेतकऱ्यांन मदत मिळेल .
प्रधानमंत्री जन धान्य योजनेअंतर्गत मध्यम पीक तीव्रता,आणि कमी उत्पादकता असलेली 100 जिल्हे समाविष्ट असतील .

पीएम धनधान्य योजनेतून शेतकऱ्यांना होणारे फायदे

पीएम धन धान्य योजनेतून उत्पादक क्षमता,सिंचन,कर्जपुरवठा आणि पीक व्यवस्थापनावर लक्ष देण्यात येईल.या योजनेच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.यामध्ये शेतकऱ्यांना बोरवेल्स, सौर पंप, सूक्ष्म सिंचन,वीजपुरवठा यासारख्या सर्व सेवा कमी उत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार आहेत .पण मात्र,या योजनेमध्ये अजून कोणत्या 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, याबद्दल माहिती समोर आलेली नाही .

शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची उपकरणे देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येतो .त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या बाबी उत्तम दर्जेदार असाव्यात.जेणेकरून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं . यावर केंद्र सरकारचा भर असण्याची चर्चा देखील सुरू आहे .PM Dhan Dhanya Krushi Yojana

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समिती काम करत आहे

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समिती काम करत आहे. या समितीने पिकाचे आणि पशुधनाची उत्पादक क्षमता सुधारणार आहे,उत्पादन खर्चात बचत होणार आहे,संसाधनाचा कार्यक्षम वापर,कीफायरतशी पिकांचा विविध करण,शेतकऱ्यांच्या शेतीतील मालांना किफायतशीर दर,पिकांच्या उत्पादकतेत वाढ,आणि शेती व्यवसायातून बिगर शेती व्यवसायात होणारा संक्रमण या सात टप्प्यावर काम करण्याची गरज समितीने निश्चित केली आहे . शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट वाढवण्यासाठी समिती या पद्धतीने काम सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे . PM Dhan Dhanya Krushi Yojana

Leave a comment

Close Visit Batmya360