bank rule update केंद्र सरकार तसेच आरबीआय बँक यांच्यामार्फत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आवश्यक असणारे आर्थिक नियमावली बदल केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गॅसच्या किमती, पेट्रोल डिझेल दरबाबत नवीन धोरण, बँकिंग नियमावली ग्राहक हक्क व संरक्षण आणि आकारला जाणारा टॅक्स. या गोष्टींची तरतूद असते. या एक तारखेपासून म्हणजेच एक एप्रिल 2025 पासून देखील आरबीआय कडून बँकिंग क्षेत्रासाठी आणखी काही नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. तयार करण्यात येणारी नवीन नियमावली ही कधी ग्राहकांच्या हिताची असते तर कधी शासनाच्या तिजोरीत पैसा जमा करण्याचे धोरण आखलेले असते. आता एक एप्रिल 2025 पासून आकारण्यात येणार आहे. नवीन धोरणानुसार ग्राहकांना किंवा शासनाला फायदा होणार असतोच.

bank rule update एक एप्रिल 2025 पासून आरबीआयच्या नवीन नियमानुसार प्रत्येक बँकिंग खाते असणाऱ्या ग्राहकांना आपल्या खात्यावर किमान रक्कम ठेवणे बंधनकारक राहणार आहे. मग एक किमान रक्कम किती असणार याबाबत अद्याप पर्यंत स्पष्टता देण्यात आलेली नाही. परंतु ही नियमावली जवळपास देशातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांसाठी ठरवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या बँकेसाठी ही रक्कम वेगवेगळी ठरवण्यात देखील येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया यासारख्या महत्त्वाच्या बँकांना हा नियम लागू केला जाणार आहे.
एटीएम व्यवहारावर देखील होणार बदल bank rule update
ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट सिस्टम कडे वळावे याकरिता आरबीआयच्या नवीन नियमानुसार बँकिंग एटीएम ट्रांजेक्शन वर चार्ज आकारला जातो. याआधी तीन ते पाच ट्रांजेक्शन प्रत्येक ग्राहकाला मोफत दिले जात होते त्यानंतर काही ठराविक रक्कम ठरवून प्रति ट्रांजेक्शन ही रक्कम चार्ज केली जात होती.
आता नव्याने एक एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमावलीनुसार प्रत्येक बँकिंग ग्राहकांना 3 ते 5 ट्रांजेक्शन मोफत दिले जातील. परंतु त्यावरील नंतर प्रति ट्रांजेक्शन 20 ते 25 रुपये एवढा चार्ज आकारण्याचे नवीन धोरण आरबीआय आखात आहे. या नवीन धोरणाचे अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात येईल अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे.
हे बदल होऊ शकतात.
bank rule update यावरील महत्त्वपूर्ण बदला सोबतच आणखी देखील काही बदल आरबीआय मार्फत केले जाऊ शकतात. ज्यामध्ये अतिरिक्त ट्रांजेक्शन वर आकारला जाणारा चार्ज, एफ डी वरील व्याजदराबाबत नवीन धोरण. बँकेच्या मोबाईल बँकिंग आणि ऑनलाईन म्हणजेच नेट बँकिंग सुविधा अपडेट करून अधिक सुरक्षितता प्रदान आपल्या बाबतचे धोरण देखील निर्माण केले जाऊ शकते. ग्राहकांना तात्काळ मदत मिळावी म्हणून प्रत्येक बँकेची ग्राहकाने विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देण्यासाठी ए आय चॅटबोट सिस्टम निर्माण करण्याच्या सूचना देखील प्रत्येक बँकेने दिल्या जातील.
हे वाचा: महिलांच्या नावाबाबत येणार नवीन नियम.
ग्राहकांच्या सुरक्षेला मजबूत करण्यासाठी आरबीआय कडून बायोमेट्रिक ऍथेंटीकेशन आणि टू फॅक्टर व्हेरिफिकेशन लागू केले जाऊ शकते. या नवीन सिस्टमनुसार ग्राहकांना अधिक सुरक्षा प्रधान केली जाईल. त्यासोबतच ग्राहकांना ट्रांजेक्शन करण्यासाठी सहज व सोप्या पद्धतीने ट्रांजेक्शन करता येतील. डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक होणार नाही यासाठी देखील विशेष सुरक्षा सिस्टम येईल.
या नवीन नियमानुसार बँकिंग तसेच बँकिंग क्षेत्रात असणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे नवीन धोरण आरबीआय कडून लागू केले जाणार आहे. यामधून ग्राहकांसोबत होणाऱ्या फसवणुकीबाबत अधिक सतर्कता आणि त्यावर उपाययोजना करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.bank rule update
1 thought on “bank rule update : 1 एप्रिल पासून बँकेच्या नियमांत होणार मोठे बदल. खात्यावर ठेवावी लागणार जास्तीची रक्कम.”