पीएम जनमान योजना 2024 नागरिकांना कोणता मिळणार लाभ. pm janman yojana

pm janman yojana: पंतप्रधान जनमान योजना 2024 ची माहिती पाहणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये जाहीर करण्यात आलेली अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे 63,000 गावांमधील पाच कोटींहून अधिक लोकांना लाभ देण्यासाठी राबविण्यात आलेले प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान.

देशातील अनुसूचित जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानसुरू केले. त्यासंदर्भात केंद्र सरकारने वाचा यांच्या पत्राद्वारे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. या योजनेत ११ प्राधान्य क्षेत्रे आणि ९ संबंधित मंत्रालयीन विभागांचा समावेश आहे. अनुसूचित जमातींचा सर्वांगीण विकास हा त्यामागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने ११ प्राधान्य क्षेत्रांमध्ये बहुउद्देशीय केंद्रे जाहीर केली आहेत;

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली परंतु अजून बऱ्याच गावांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. या मूलभूत सुविधा मध्ये रास्ते पानी आरोग्य आणि वीज या विषयीचा घटकांचा समवेश करण्यात येत आहे. अश्या गावचा विकास करण्यासाठी व या गावांना पिण्याचे पानी, आरोग्य सेवा पूर्वणारे आरोग्य केंद्र आणि वीज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कडून विशेष निधी वाटप केला जाणार आहे. या करिता सरकार कडून पीएम जनमान योजना राबवण्यात येणार आहे.

हे वाचा: याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

आदिवासी विकास विभाग ाकडून थेट वनधन विकास केंद्रे राबविण्यात येत आहेत, तर इतर घटक संबंधित विभागांकडून कार्यान्वित केले जात आहेत. अशा गावांमध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज जोडणी, आयुष्मान भारत कार्ड किंवा शिधापत्रिका उपलब्ध असून शिक्षण, दवाखाने यासह विविध पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.  सिंचनाची सुविधा असेल तर सुमारे १७ मंत्रालयांच्या माध्यमातून विविध मंत्रालयांनी दिलेल्या २५ योजनांचा लाभ या गावांना देण्यात येणार असल्याने राज्यातून ४९७५ गावांची निवड करण्यात आली असून ही गावे प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम योजनेंतर्गत राबविण्यात येणार आहेत.

pm janman yojana राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती गावांची निवड.

  • अहमदनगर जिल्ह्यात ११८,
  • अकोला जिल्ह्यात ४३,
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 321,
  • बीड जिल्ह्यातील ११,
  • भंडारा जिल्ह्यातील 02 ,
  • बुलडाणा जिल्ह्यात १४,
  • चंद्रपूर जिल्ह्यात ४३,
  • धुळे जिल्ह्यात १६७,
  • गडचिरोली जिल्ह्यातील २१३ गावे,
  • जिल्ह्यातील गोंदिया जिल्ह्यातील ४११,
  • हिंगोली जिल्ह्यातील १०४,
  • जळगाव जिल्ह्यातील ८१,
  • जालना जिल्ह्यातील ११२,
  • कोल्हापूर जिल्ह्यातील २५.
  • लातूरचे 02 ,
  • नागपूरचे 02,
  • नांदेड जिल्ह्यातील ५८,
  • नंदुरबार जिल्ह्यातील ११९ ,
  • नाशिक जिल्ह्यातील ७१७,
  • धाराशिव जिल्ह्यातील ७६७,
  • पालघरमधील 04,
  • परभणीतून ६५४,
  • पुण्यातील 05,
  • रायगडमधील ९९
  • रत्नागिरीत ११३,
  • साताऱ्यातील 01,
  • सोलापुरात ६१,
  • ठाणे, १४६,
  • वर्धा ७२,
  • वाशीम, ७१
  • यवतमाळ ३६६.

या अभियानांतर्गत ४ हजार ९७५ गावांची निवड करण्यात आली आहे. पिण्यासाठी दोन किलोमीटर वरुण पाणी आणणे असो, अशा गावांमध्ये पाणी आणि विजेची उपलब्धता करणे असो, रुग्णालयांची उपलब्धता करणे असो, या प्रकारच्या सुविधा या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गावांना दिल्या जाणार आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360