प्रतीक्षा संपली! या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना pm kisan 18 वा हप्ता ; तारीख ठरली.

pm kisan 18 वा हप्ता तारीख ठरली.पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लवकरच 18 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. याबाबतची तारीख पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

pm kisan 18 वा हप्ता पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते यामध्ये. या रकमेचे 3 टप्प्यामध्ये टप्प्या मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरण केले जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये या प्रमाणात हा निधी जमा केला जातो. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17 हप्त्याच्या अंतर्गत 34 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे.

अनुदान नवीन अपडेट कापूस सोयाबीन अनुदान वाटप नाहीच.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

18 वा हप्ता या दिवशी होणार जमा

पीएम किसान योजनेचा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी वितरित करणार असल्याची माहिती पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून येत्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. येत्या 5 ऑक्टोबर रोजी निधी वितरित केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांची 18 वा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे.

pm kisan 18 वा हप्ता योजनेबद्दल माहिती

पीएम किसान योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते या योजनेची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती. या योजनेचे मार्फत शेतकऱ्यांना प्रति वर्षी 6 हजार रुपये देण्याचे शासनाने घोषित केले या घोषणेनुसार सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो. या योजनेचे अंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 17 हप्त्यांचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता येणाऱ्या पाच ऑक्टोबर रोजी सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

Leave a comment