पोस्ट ऑफिस ची खास बचत ठेव योजना, 5000 जमा करा आणि मिळवा 8 लाख रुपये. post office investment plan

post office investment plan: भविष्यातील विचार करता प्रत्येक नागरिकांनी आपली थोडी तरी बचत करणे अवश्यक आहे. बचत करताना आपण प्रत्येक महिन्याला थोडी रक्कम बचत करणे गरजेचे आहे. बचत केलेली रक्कम या मध्ये वाढ होत राहणे किंवा ती रक्कम वाढवने देखील महत्वाचे असते. बऱ्याच वेळा गुंतवणूक करताना नागरिकांच्या मनात गुंतवणूक केलेल्या रकमेवरील सुरक्षेचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक करताना सुरक्षा आणि व्याजदर या सर्व घटकांचा अभ्यास करणे गरजेचे असते. या नुसारच आज आपण पोस्ट ऑफिस च्या rd गुंतवणूक बद्दल माहिती घेत आहोत.

आता पोस्ट ऑफिस घेऊन आलंय एक अत्यंत खास स्कीम. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे पैसे गुंतवणूकदाराला वयाची कोणतीही अट नाही.यामध्ये तुम्ही लहान मुलापासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही खातं उघडताना फक्त 100 रुपये भरून हे खातं उघडू शकता.

 पोस्ट ऑफिस RD स्कीम post office investment plan

– पोस्ट ऑफिसच्या या स्कीम मध्ये जर गुंतवणूकदार प्रती महिना  5,000 रुपये गुंतवणूक करत असेल तर, पॉलिसी च्या 5 वर्षाच्या मॅच्युरिटी पिरियडमध्ये गुंतवणूक दाराचे एकूण तीन लाख रुपये जमा होतील. ज्यावर 6.7 टक्के व्याज दराने 56,830 एवढी रक्कम जमा होईल. म्हणजेच तुम्हाला एकून ‘5,56,830’ एवढी रक्कम परत मिळेल. तुम्ही हा कालावधी  पुढील 10 वर्षांपर्यंत देखील सुरू ठेवू शकता. त्या नुसार आपले व्याजदर आणि रक्कम तुम्हाला मिळेल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

– 10 वर्षाच्या कालावधी नुसार सांगायचे झाले तर, प्रती महिना 5000 जमा करून तुमच्या खात्यात दहा वर्षांमध्ये 6,00,000 एवढी रक्कम जमा होईल. 6.7 टक्के व्याजाच्या दराने हिशोब केला तर 2,54,272 एवढी रक्कम व्याज म्हणून मिळेल. म्हणजे तुमची एकून रक्कम 8,54,272 होईल. या मध्ये 5000 रुपये जमा करून पुढील 10 वर्षात तुम्ही 854272 रुपये मिळवू शकता.

हे वाचा: व्यवसाय सूरु करण्यासाठी PMEGP कर्ज

 या स्कीममध्ये ही सुविधा सुद्धा मिळेल

post office investment plan पोस्ट ऑफिस RD या स्किममध्ये तुम्ही खात उघडलंय. परंतु काही कारणास्तव तुम्हाला खातं बंद करायचं आहे. तर यासाठी देखील काही तरतुदी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये प्री मॅच्युअर क्लोजर (वेलेआधीच बंद करणे) या सुविधेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. तुम्ही तुमचा मॅच्युरिटी पिरेड म्हणजेच पैसे गुंतवण्याचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच हे खातं बंद देखील करू शकता. यामध्ये लोन सुविधा प्राप्त केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमचं चालू अकाउंट जरी बंद केलं तरीसुद्धा एका वर्षामध्ये जमा झालेली रक्कम तुम्हाला 50 टक्के परत मिळेल.

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

 या योजनेबद्दल ही गोष्ट लक्षात ठेवा

● पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आणि मिळालेल्या व्याजावर TDS कापला जातो.

● जो गुंतवणूक दाराला आयटीआरवर हक्क दाखवल्यामुळे उत्पन्नाच्या रूपात कापला जातो.

● या स्कीममध्ये मिळणाऱ्या व्याजावर दहा टक्के टीडीएस लागू होतो.

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

● तुम्हाला मिळणारं व्याज दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर, तुमचा टीडीएस कापला जाईल.

Leave a comment