आता मिळणार 20 लाख रुपये कर्ज pradhanmantri mudra yojana

pradhanmantri mudra yojana

दिनांक 23 जुलै रोजी केंद्र सरकार कडून 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात तरुणांना स्वय रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने सुरू केलेली योजना pradhanmantri mudra yojana या योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज रक्कम आता वाढवण्यात आली आहे. या आधी प्रधान मंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयापर्यंत कर्ज वितरित केले जात होते. आता नवीन नियमानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी यांना 20 लाख रुपये कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

pradhanmantri mudra yojana

प्रधान मंत्री मुद्रा योजना अर्ज प्रक्रिया कागदपत्रे या विषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Leave a comment