property rule and law जमीन, मालमत्तेवर हक्क मिळवायचा असेल तर , हे प्रमुख कागदपत्रे आवश्यक, नाही तर होणार लाखो रुपयांचे नुकसान

property rule and law : घर असो किंवा जमीन कोणत्याही स्तरावर मालमत्ता खरेदी -विक्री करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे . बऱ्याचवेळा लोक फक्त मालमत्तेचा ताबा घेतात किंवा व्यवहारासाठी रक्कम अदा करतात,मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निदर्शन दिले आहे की नोंदणीकृत विक्री कराराशिवाय मालकी हस्तांतरित होऊ शकत नाही .(property rule and law)

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
property rule and law

नोंदणीकृत विक्री कराराशिवाय हक्क मान्य नाही

नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केले की, फक्त पैसे देऊन किंवा ताबा मिळवून मालमत्तेचा अधिकृत हक्क मिळत नाही. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना योग्य कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

100 रुपये किंवा त्याहून जास्त किमतीच्या मालमत्तेसाठी नोंदणीकृत दस्तऐवज गरजेचा आहे. तसेच मालमत्ता हस्तांतरण कायदा, 1882 च्या कलम 54 नुसार (property rule and law) , केवळ नोंदणीकृत कराराद्वारेच कायदेशीर हस्तांतरण शक्य आहे. मागील फेब्रुवारी महिन्यात न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, अशा व्यवहारांची अधिकृत नोंदणी केल्याशिवाय त्यांना कायदेशीर मान्यता दिली जाणार नाही .

हे वाचा : मोठी बातमी! 4849 एकर जमीनशेतकऱ्यांना पुन्हा मिळणार,राज्य सरकारचा निर्णय

नोंदणी का अनिवार्य आहे?

मालमत्ता व्यवहार करताना अनेका नागरिकाना प्रश्न पडतो की, नोंदणी करणे बंधनकारक आहे का? उत्तर होय! विक्री कराराच्या नोंदणीशिवाय खरेदीदाराला कोणतेही कायदेशीर हक्क मिळू शकत नाहीत.

नोंदणी करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • मालमत्तेचा आराखडा आणि बांधकाम मंजुरी पत्र आवश्यक आहे .
  • मालमत्तेचा कर दाखला (Property Tax Receipt)
  • बिल्डर अथवा विकासकाकडून मिळालेले वाटप पत्र (Allotment Letter)
  • वीज व पाणी बिल (Utility Bills)
  • पूर्वीच्या व्यवहारांचे दस्तऐवज, जर मालमत्ता पुनर्विक्री होत असेल तर
  • पॉवर ऑफ अटर्नी (Power of Attorney), लागू असल्यास

निष्कर्ष

मालमत्ता खरेदी-विक्री करताना योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, नोंदणीकृत विक्री कराराशिवाय कोणत्याही खरेदीदाराला मालकी हक्क मिळणार शकणार नाही. त्यामुळे व्यवहार करताना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे अनिवार्य आहे. property rule and law

1 thought on “property rule and law जमीन, मालमत्तेवर हक्क मिळवायचा असेल तर , हे प्रमुख कागदपत्रे आवश्यक, नाही तर होणार लाखो रुपयांचे नुकसान”

Leave a comment

Close Visit Batmya360