rabbi pik vima last date रब्बी 2024 हंगामात पिक विमा अर्ज भरला का? तुमच्याकडे फक्त दोन दिवस उरले आहेत,लवकरात लवकर करा अर्ज.

rabbi pik vima last date सर्व समावेश पिक विमा योजना 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेली “एक रुपया पिक विमा योजना” रब्बी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी केवळ एका रुपयात पिक विम्याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. शेतकऱ्यानी लवकरात लवकर पीक विमा अर्ज भरून घ्यावा .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
rabbi pik vima last date

योजनेबाबत महत्त्वाची माहिती

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही एक रुपयात पिक विमा उपलब्ध होणार आहे. रब्बी पिकांसाठी विम्याचा लाभ मिळवण्यासाठी काही अधिसूचित पिकांची निवड करण्यात आली आहे.

  1. ज्वारी
  2. गहू
  3. मका
  4. हरभरा
  5. रब्बी कांदा

रब्बी हंगामातील पिक विमा योजनेमध्य वरील दिलेल्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे .

rabbi pik vima last date अर्ज प्रक्रिया

रब्बी हंगामातील पिक विमा अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे. ज्वारीसाठी अर्जाची अंतिम तारीख संपली आहे, मात्र गहू आणि हरभऱ्यासाठी अर्जाची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2024 आहे. रब्बी हंगामातील एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिक विमा अर्ज भरलेला नाही आशा शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर च्या अगोदर म्हणजेच ,दोन दिवसांमध्ये पिक विमा अर्ज भरून घ्यावा.

हे वाचा: नुकसान भरपाईसाठी 2920 कोटी रुपये मंजूर

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  1. सातबारा उतारा आणि होल्डिंग प्रमाणपत्र
  2. आधार कार्ड
  3. बँक खाते पासबुक
  4. पिक पेरा स्वयंघोषणापत्र

अर्ज कोठे करायचा?

rabbi pik vima last date रब्बी हंगामासाठी पिक विमा अर्ज भरण्यासाठी आपण स्वतः आपल्या मोबाइल वरुण देखील अर्ज करू शकता. तसेच जवळच्या महा-ई-सेवा केंद्राला भेट द्या. किंवा तुम्हाला घर बसल्या पण अर्ज भरता येणार आहे. त्या साठी तुम्हाला 9822950959 या व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधा.

rabbi pik vima last date शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे

  • गहू आणि हरभऱ्यासाठी अर्ज करण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत.
  • वेळेत अर्ज करून पिकांचे संरक्षण मिळवा.

निष्कर्ष

“एक रुपया पिक विमा योजना” शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या पिकांचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करा.

Leave a comment

Close Visit Batmya360