ration card tapasani arj pdf. देशाबाहेरील नागरिकांना रेशन कार्ड च्या यादीमधून वगळण्यासाठी राज्य शासनाने आता नवी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे अंतर्गत प्रत्येक रेशन कार्ड धारकांना आपल्या वास्तव्याचा पुरावा म्हणजेच रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. रहिवासी पुराव्यासोबतच रेशन कार्ड तपासणी अर्ज देखील भरून देणे आवश्यक आहे. जे नागरिक रेशन कार्ड तपासणी अर्ज भरून देणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. रेशन कार्ड तपासणी अर्ज कुठे मिळेल व कोठे भरून द्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात.
रेशन कार्ड तपासणी अर्ज आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानावर देखील प्राप्त होईल. आपण त्याची पीडीएफ देखील तुम्हाला देत आहोत आपण या पीडीएफचे प्रिंट काढून देखील हा अर्ज भरून आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे जमा करू शकता. या अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती आणि अर्जासोबत आपले रहिवासी प्रमाणपत्र जे एक वर्षाच्या आतील असावे असे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
रेशन कार्ड तपासणी अर्ज : ration card tapasani arj pdf.

1 thought on “रेशन कार्ड तपासणी अर्ज : ration card tapasani arj pdf.”